LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 1 July 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 01, 2022  |  07:38 PM (IST)
ओबीसी आरक्षणासंदर्भात आढावा बैठक

ओबीसी आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले.

Jul 01, 2022  |  07:38 PM (IST)
आरे कारशेडबाबत बोलले उपमुख्यमंत्री
आरे कारशेडबाबत बोलले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Jul 01, 2022  |  07:37 PM (IST)
ठाणे - कुर्ला सेक्शन मध्ये पाऊस
ठाणे - कुर्ला सेक्शन मध्ये पाऊस; मेन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि बेलापूर/नेरूळ - खारकोपर सेक्शन मध्ये ट्रेन्स सुरू
Jul 01, 2022  |  05:02 PM (IST)
राहुल नार्वेकरांना विधानसभाध्यक्ष होण्याची संधी
Jul 01, 2022  |  05:02 PM (IST)
Jul 01, 2022  |  03:22 PM (IST)
आमच्या सरकारकडे १७० आमदारांचा पाठिंबा - एकनाथ शिंदे

आमच्या सरकारकडे १७० आमदारांचा पाठिंबा - एकनाथ शिंदे

Jul 01, 2022  |  03:20 PM (IST)
एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार आणि शिंदे समर्थक आमदार उद्या (शनिवार) मुंबईत येणार

एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार आणि शिंदे समर्थक आमदार उद्या (शनिवार) मुंबईत येणार

Jul 01, 2022  |  03:21 PM (IST)
जनतेच्या हिताचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार - एकनाथ शिंदे

जनतेच्या हिताचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार - एकनाथ शिंदे

Jul 01, 2022  |  02:15 PM (IST)
सोशल मीडियावर माझ्याबद्ल जी सहानुभूती मिळाली त्या बद्दल धन्यवाद - उद्धव ठाकरे

सोशल मीडियावर माझ्याबद्ल जी सहानुभूती मिळाली त्या बद्दल धन्यवाद - उद्धव ठाकरे

Jul 01, 2022  |  02:14 PM (IST)
आम्ही अडीच वर्षांपूर्वी चूक केली, त्यावेळी आम्हांला परत बोलण्याची तरतूद हवी होती - उद्धव ठाकरे

आम्ही अडीच वर्षांपूर्वी चूक केली, त्यावेळी आम्हांला परत बोलण्याची तरतूद हवी होती - उद्धव ठाकरे

Jul 01, 2022  |  02:13 PM (IST)
चारही स्तंभांनी लोकशाही वाचविण्यासाठी पुढे यायला हवे - उद्धव ठाकरे

चारही स्तंभांनी लोकशाही वाचविण्यासाठी पुढे यायला हवे, माहीमचे मतदान हे सूरत गुवाहाटी आणि गोव्यात फिरत आहे - उद्धव ठाकरे

Jul 01, 2022  |  02:13 PM (IST)
माझी हात जोडून विनंती आहे. कांजूरमार्गाचा प्रस्ताव दिला होता. त्याचा विचार करा - उद्धव ठाकरे

माझी हात जोडून विनंती आहे. कांजूरमार्गाचा प्रस्ताव दिला होता. त्याचा विचार करा - उद्धव ठाकरे

Jul 01, 2022  |  02:12 PM (IST)
आरेचा निर्णय झाला त्याने मला खूप दु:ख झाले. माझा राग मुंबईवर काढू नका - उद्धव ठाकरे

आरेचा निर्णय झाला त्याने मला खूप दु:ख झाले.  माझा राग मुंबईवर काढू नका - उद्धव ठाकरे 

Jul 01, 2022  |  02:12 PM (IST)
हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो - उद्धव ठाकरे

हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो, जे काही झालं असते ते सन्मानाने झाले असते, त्यावेळीला नकार देऊन आता का केले, अडीच वर्षांपूर्वी मी हीच मागणी केली - उद्धव ठाकरे

Jul 01, 2022  |  02:10 PM (IST)
भारताचे जून २०२२ मधील जीएसटी उत्पन्न १.४४ लाख कोटी रुपये
भारताचे जून २०२२ मधील जीएसटी उत्पन्न १.४४ लाख कोटी रुपये, मागच्या वर्षीच्या जूनच्या जीएसटीच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये ५६ टक्के जास्त उत्पन्न
Jul 01, 2022  |  02:07 PM (IST)
उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषद
मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषद
Jul 01, 2022  |  01:29 PM (IST)
महाराष्ट्र, विधानसभा विशेष अधिवेशन जुलै २०२२
  1. महाराष्ट्र, विधानसभा विशेष अधिवेशन जुलै २०२२
  2. रविवार ३ जुलै २०२२ आणि सोमवार ४ जुलै २०२२ 
  3. विधानसभाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरणे - शनिवार २ जुलै २०२२
  4. विधानसभाध्यक्ष निवडणूक - रविवार ३ जुलै २०२२
  5. विश्वासदर्शक ठरावावर मतदान - सोमवार ४ जुलै २०२२
Jul 01, 2022  |  01:27 PM (IST)
शिर्डीचे साईबाबा पावणार, राधाकृष्ण विखे पाटील विधानसभाध्यक्ष होणार?

शिर्डीचे साईबाबा पावणार, राधाकृष्ण विखे पाटील विधानसभाध्यक्ष होणार?

Radhakrishna Vikhe Patil will be the Speaker of the Maharashtra Assembly? : भारतीय जनता पार्टीचे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेचे अध्यक्ष होण्याची संधी मिळणार अशी चर्चा आहे. 

Jul 01, 2022  |  02:02 PM (IST)
मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख आशुतोष डुंबरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Jul 01, 2022  |  11:34 AM (IST)
आयकर विभागाची शरद पवारांना नोटीस
शरद पवार यांना २००४, २००९, २०१४ आणि २०२० च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या स्वतःच्या उत्पन्नाविषयीच्या प्रतिज्ञापत्राप्रकरणी चौकशीसाठी आयकर विभागाची नोटीस