LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 8 July 2022 Latest Update: राज्यातील 92 नगर परिषद निवडणुका जाहीर

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाउ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाउ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 08, 2022  |  07:36 PM (IST)
राज्यातील 92 नगर परिषद निवडणुका जाहीर
राज्यातील 92 नगर परिषद निवडणुका जाहीर
Photo Credit: टाइम्स नाऊ मराठी
राज्यातील 92 नगर परिषद निवडणुका जाहीर
राज्यातील 92 नगर परिषद निवडणुका जाहीर
Jul 08, 2022  |  06:23 PM (IST)
Breaking News : राज्यातील 92 नगर परिषद निवडणुका जाहीर

नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर 

18 ऑगस्टला मतदान आणि 19 ऑगस्टला निकाल जाहीर होणार 

राज्यातील 92 नगर पालिकांच्या निवडणुका जाहीर 

Jul 08, 2022  |  05:08 PM (IST)
संजय राऊतांविरोधात जामीनपात्र वॉरंट
Jul 08, 2022  |  05:06 PM (IST)
नदीच्या पाण्यात अर्टिगा गेली वाहून; कारमधल्या 9 जणांचा मृत्यू; मुलगी थोडक्यात बचावली
Jul 08, 2022  |  05:04 PM (IST)
धनुष्यबाण ही निशाणी आपलीच.. त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका: उद्धव ठाकरे
Jul 08, 2022  |  05:03 PM (IST)
मेळघाटात दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण दोन जणांचा मृत्यू, ४० जण रुग्णालयात

मेळघाटात दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण दोन जणांचा मृत्यू, ४० जण रुग्णालयात

Jul 08, 2022  |  05:03 PM (IST)
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, मारेकऱ्याला अटक
Jul 08, 2022  |  02:27 PM (IST)
कल्याण : मालगाडीची कपलिंग तुटल्याने रेल्वे सेवा अर्धा तास ठप्प

कल्याण : मालगाडीची कपलिंग तुटल्याने रेल्वे सेवा अर्धा तास ठप्प

Jul 08, 2022  |  02:25 PM (IST)
माजी आमदार अनिल गोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या पत्रकातून टीका करणाऱ्या अनिल गोटे यांच्या विरोधात धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Jul 08, 2022  |  02:25 PM (IST)
बीड - प्रशासकीय पंचायत समितीच्या इमारतीतून रोजगार हमी योजनेच्या फाईलची चोरी

बीड - प्रशासकीय पंचायत समितीच्या इमारतीतून रोजगार हमी योजनेच्या फाईलची चोरी
 
Jul 08, 2022  |  02:24 PM (IST)
औरंगाबाद जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये मोठा निर्णय

औरंगाबाद जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये मोठा निर्णय, आषाढीच्या निमित्ताने बकरी ईदला मुस्लिम समाजाचा कुर्बानी न देण्याचा निर्णय

Jul 08, 2022  |  02:22 PM (IST)
आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातून ६ ते १५ जुलै दरम्यान ४७०० एसटी बस पंढरपूरला जाणार

आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातून ६ ते १५ जुलै दरम्यान ४७०० एसटी बस पंढरपूरला जाणार

Jul 08, 2022  |  02:20 PM (IST)
SOLAPUR | कोण मुख्यमंत्री?..आधी टोलचे पैसे द्या; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वारकऱ्यांशी उद्धटपणा
Jul 08, 2022  |  02:13 PM (IST)
मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
Jul 08, 2022  |  02:09 PM (IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे LIVE
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे LIVE
Jul 08, 2022  |  11:51 AM (IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या अडचणीत वाढ
Jul 08, 2022  |  11:43 AM (IST)
वेरूळ लेणी परिसरात दमदार पाऊस

वेरूळ लेणी परिसरात दमदार पाऊस

Jul 08, 2022  |  11:42 AM (IST)
सोलापूर मधील केगाव येथील डेंटल कॉलेज मधील आदित्य अजित चव्हाण या विद्यार्थ्यांच्या हिप्परगा तलावात बुडून मृत्यू

सोलापूर मधील केगाव येथील डेंटल कॉलेज मधील आदित्य अजित चव्हाण या विद्यार्थ्यांच्या हिप्परगा तलावात बुडून मृत्यू