Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
रत्नागिरीतल्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग, आगीत कोणतीही जीवितहानी नाही
विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषदे घेत आहेत.
दिल्लीतील हनुमान जयंती दरम्यान शनिवारी जहांगीरपुरी भागात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजता झालेल्या हिंसाचारात दगडफेक झाली आणि काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 21 एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं निमंत्रणन स्विकारून बोरिस जॉन्सन हे भारत दौऱ्यावर पहिल्यांदाच येत आहेत.