LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 11 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 11 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now

Apr 11, 2022  |  03:26 PM (IST)
सिल्व्हर ओक आंदोलनात पोलिसांनी ४ एप्रिलला दिला होता इशारा

सिल्व्हर ओक आंदोलनात पोलिसांनी ४ एप्रिलला दिला होता इशारा

Apr 11, 2022  |  03:21 PM (IST)
Phone Tapping Case : संजय राऊत यांचा 60 दिवस तर एकनाथ खडसे यांचा 67 दिवस फोन टॅप

नेत्यांच्या अवैध फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप केला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन 67 दिवस टॅपिंगवर ठेवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Apr 11, 2022  |  03:16 PM (IST)
Maharashtra News: अशोक चव्हाण यांच्याबद्दल काँग्रेस आमदारांची सोनिया गांधींकडे तक्रार
Maharashtra News: अशोक चव्हाण यांच्याबद्दल काँग्रेस आमदारांची सोनिया गांधींकडे तक्रार. यादरम्यान आमदारांनी ज्येष्ठ मंत्र्यांच्या- बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याविरोधात तक्रारी केल्या. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधींसोबत सुमारे 35 मिनिटे चाललेल्या बैठकीत 22 आमदारांच्या शिष्टमंडळाने काँग्रेस विधीमंडळ पक्षातील समन्वयाचा अभाव आणि आमदारांसाठी विकासकामांसाठी राखून ठेवलेला सरकारी निधी न मिळणे यासारखे मुद्दे उपस्थित केले.