LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 19 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 19 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now

Apr 19, 2022  |  01:48 PM (IST)
Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये शाळेजवळ भीषण स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका शाळेत तीन स्फोट झाले आहेत. या स्फोटात आतापर्यंत ५-६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६ हून अधिक जण जखमी झाले आहेत.  

Apr 19, 2022  |  11:54 AM (IST)
मुंबई पोलिसांनी हटवल्या जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर तब्बल 12,800 सोशल मीडिया पोस्ट

मुंबई पोलिसांनी हटवल्या जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर तब्बल 12,800 सोशल मीडिया पोस्ट

Apr 19, 2022  |  11:51 AM (IST)
महापालिका निवडणूक जिंकण्यासाठीच दिल्लीत भाजपकडून हिंसाचार - संजय राऊत

धार्मिक वादामुळे देशभरात सध्या होत असलेल्या हिंसाचाराच्या घटना या भाजप प्रायोजित आहेत. दिल्ली महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठीच हनुमान जयंतीनिमित्त भाजपकडून दंगल घडवली गेली, असा गंभीर आरोप आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

Apr 19, 2022  |  11:49 AM (IST)
ST महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात, एका दिवसांत 15 हजार 185 कर्मचारी हजर

एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर असल्याची माहिती मिळत आहे.