LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 23 April 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Apr 23, 2022  |  03:10 PM (IST)
पीएम मोदींमुळे राणा दाम्पत्याने मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट सोडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार २४ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी मुंबईत असतील. पंतप्रधानांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून राणा दाम्पत्याने मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट सोडल्याचे जाहीर केले.
Apr 23, 2022  |  03:05 PM (IST)
ऋषभ पंतला अंपायचा विरोध केल्याप्रकरणी कठोर शिक्षा; प्रवीण अमरेंवर बंदी

ऋषभ पंतला अंपायचा विरोध केल्याप्रकरणी कठोर शिक्षा; प्रवीण अमरेंवर बंदी

पंचांच्या निर्णयाला विरोध करताना ऋषभ पंतसह शार्दुल ठाकूर आणि सहायक प्रशिक्षक प्रवीण अमरे आक्रमक झाले. या प्रकरणात आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने तिघांवरही कडक कारवाई केली

Apr 23, 2022  |  10:58 AM (IST)
भारतात हलाल प्रमाणित उत्पादनांना प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतात हलाल प्रमाणित उत्पादनांना प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतात हलाल प्रमाणित उत्पादनांना प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. वकील आनंद विभोर यांनी वकील रवि कुमार तोमर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे.

Apr 23, 2022  |  10:57 AM (IST)
बॅरिकेटस तोडून शिवसैनिक घुसले राणा दाम्पत्याच्या घरात

बॅरिकेटस तोडून शिवसैनिक घुसले राणा दाम्पत्याच्या घरात

मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अडविण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. खार परिसरातील घरात आमदार राणा दाम्पत्य थांबले आहेत.

Apr 23, 2022  |  10:56 AM (IST)
माझा आवाज दाबण्यासाठी शिवसेना अन् मुख्यमंत्र्यांकडून मला ठार मारण्याचा प्रयत्न - मोहित कंबोज यांचा आरोप

माझा आवाज दाबण्यासाठी शिवसेना अन् मुख्यमंत्र्यांकडून मला ठार मारण्याचा प्रयत्न - मोहित कंबोज यांचा आरोप

राणा दाम्पत्यानं 'मातोश्री'वर येत हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शेकडो शिवसैनिक (Shiv Sena Worker) मातोश्रीबाहेर (Matoshri) जमले आहेत. काल संध्याकाळी उशीरा मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची गाडी मातोश्रीबाहेरुन जात होती. त्यावेळी शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवार हल्ला केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे.

Apr 23, 2022  |  08:43 AM (IST)
CSFच्या गाडीवर शुक्रवार २२ एप्रिल २०२२ रोजी जम्मूतील सुंजवानमध्ये झालेल्या हल्ल्याचे CCTV फूटेज
CSFच्या गाडीवर शुक्रवार २२ एप्रिल २०२२ रोजी जम्मूतील सुंजवानमध्ये झालेल्या हल्ल्याचे CCTV फूटेज
Apr 23, 2022  |  08:39 AM (IST)
भाजपच्या मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडे केली तक्रार
भाजपच्या मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडे केली तक्रार
Apr 23, 2022  |  07:38 AM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बिहारच्या दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बिहारच्या दौऱ्यावर
Apr 23, 2022  |  07:38 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार २४ एप्रिल २०२२ रोजी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार २४ एप्रिल २०२२ रोजी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर
Apr 23, 2022  |  07:36 AM (IST)
महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी - १
महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी - १
Apr 23, 2022  |  07:36 AM (IST)
महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी - २
महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी - २
Apr 23, 2022  |  07:33 AM (IST)
डॉक्टर सुमन के बेरी नीती आयोगाचे उपाध्यक्ष
डॉक्टर सुमन के बेरी नीती आयोगाचे उपाध्यक्ष
Apr 23, 2022  |  07:30 AM (IST)
शुक्रवारी अफगाणिस्तानच्या मशिदीत बॉम्बस्फोट

शुक्रवारी अफगाणिस्तानमध्ये कुंदुजच्या मावली सिकंदर मशिदीत बॉम्बस्फोट ३३ ठार आणि ४३ जखमी

Apr 23, 2022  |  07:21 AM (IST)
भारताच्या अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अमेरिकेच्या दौऱ्यावर
Apr 23, 2022  |  07:17 AM (IST)
मोहित कंबोज यांच्यावर मुंबईच्या कलानगर परिसरात हल्ला
मोहित कंबोज यांच्यावर मुंबईच्या कलानगर परिसरात हल्ला, कारचे नुकसान
Apr 23, 2022  |  07:16 AM (IST)
भाजपच्या मोहित कंबोज यांच्यावर हल्ला
भाजपच्या मोहित कंबोज यांच्यावर हल्ला, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात FIR दाखल
Apr 23, 2022  |  07:13 AM (IST)
अमेरिकेत गोळीबार
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या उत्तर पश्चिम अर्थात वायव्य भागात गोळीबार, ४ जण जखमी; पोलिसांनी दिली माहिती
Apr 23, 2022  |  07:10 AM (IST)
भारतात हलाल प्रमाणित उत्पादनांना प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतात हलाल प्रमाणित उत्पादनांना प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Apr 23, 2022  |  07:27 AM (IST)
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस रशिया आणि युक्रेनचा दौरा करणार

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस रशिया आणि युक्रेनचा दौरा करणार, सरचिटणीस २६ एप्रिल २०२२ रोजी रशियात दाखल होतील आणि २८ एप्रिल २०२२ रोजी युक्रेनचा दौरा करतील