LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 24 April 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Apr 24, 2022  |  05:30 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान Live
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान Live
Apr 24, 2022  |  05:26 PM (IST)
केरळ मॉडेल अभ्यासण्यासाठी दिल्लीची टीम केरळमध्ये
केरळच्या शिक्षण विभागाने कोणालाही दिल्लीच्या शाळांची व्यवस्था अभ्यासण्यासाठी पाठविले नाही. दिल्लीतूनच एक पथक केरळ मॉडेल अभ्यासण्यासाठी केरळमध्ये येऊन गेले; केरळच्या शिक्षणमंत्र्यांनी ट्वीट करुन दिली माहिती
Apr 24, 2022  |  05:22 PM (IST)
कारगिल आणि लडाख परिसरात दुपारी २.५३ वाजता ४.२ रिश्टरचा भूकंप

कारगिल आणि लडाख परिसरात दुपारी २.५३ वाजता ४.२ रिश्टरचा भूकंप

Apr 24, 2022  |  05:20 PM (IST)
भारत समजून घेण्यासाठी श्री अरबिंदो वाचा आणि ऐका - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

भारत समजून घेण्यासाठी श्री अरबिंदो वाचा आणि ऐका - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

Apr 24, 2022  |  05:19 PM (IST)
लखीमपुर खीरी हिंसेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर आशीष मिश्रा जिल्हा कोर्टात शरण आला

लखीमपुर खीरी हिंसेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर आशीष मिश्रा जिल्हा कोर्टात शरण आला

Apr 24, 2022  |  05:17 PM (IST)
गुवाहाटी पालिकेच्या निवडणुकीत भाजपने ६० पैकी ५७ जागा जिंकल्या

गुवाहाटी पालिकेच्या निवडणुकीत भाजपने ६० पैकी ५७ जागा जिंकल्या

Apr 24, 2022  |  02:00 PM (IST)
जम्मू काश्मीर : सांबातील पल्ली गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे पंचायत राज दिवस
जम्मू काश्मीर : सांबातील पल्ली गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे पंचायत राज दिवस
Apr 24, 2022  |  02:00 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी : मन की बात
पंतप्रधान नरेंद्र मोदी : मन की बात
Apr 24, 2022  |  01:51 PM (IST)
खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय. २९ एप्रिल २०२२ रोजी जामीन अर्जावर सुनावणी होणार, २७ एप्रिल रोजी मुंबई पोलीस त्यांचे म्हणणे कोर्टाला कळवणार
Apr 24, 2022  |  01:49 PM (IST)
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा...., अमृता फडणवीस यांचे ट्वीट
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा...., अमृता फडणवीस यांचे ट्वीट
Apr 24, 2022  |  01:45 PM (IST)
महाराष्ट्रात पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू आहे - फडणवीस
महाराष्ट्रात पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू आहे - फडणवीस