LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 26 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 26 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now

Apr 26, 2022  |  04:06 PM (IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळणार? आरोपांत तथ्य नसल्याचा चांदीवाल आयोगाचा अहवाल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळणार? आरोपांत तथ्य नसल्याचा चांदीवाल आयोगाचा अहवाल

Apr 26, 2022  |  04:05 PM (IST)
आता 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही दिली जाणार लस, DCGI कडून COVAXIN ला मान्यता

DCGI ने लहान मुलांसाठी तीन लसींचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. DCGIने मंजूर केलेल्या तीन लसी म्हणजे 12 वर्षे आणि त्यावरील मुलांसाठी जायडस कोविड , 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवाक्सिन  आणि 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोर्बेवैक्श.

Apr 26, 2022  |  04:03 PM (IST)
मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांची घरातच नजरकैदेत ठेवण्याची विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळली

  मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांची घरातच नजरकैदेत ठेवण्याची विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळली

Apr 26, 2022  |  08:45 AM (IST)
51 लाखांच्या हेरॉईनसह महिलेला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

51 लाखांच्या हेरॉईनसह महिलेला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Apr 26, 2022  |  08:44 AM (IST)
जामिनासाठी राणा दाम्पत्याची धावाधाव; सत्र न्यायालयात अर्ज करणार

राजद्रोहाच्या प्रकरणात जामिनासाठी राणा दाम्पत्यानं आता मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. 

Apr 26, 2022  |  08:43 AM (IST)
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता

 पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पर्यावरण विभागाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हा दौरा शासकीय असला तरी आदित्य ठाकरे राजकीय भेटीगाठी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Apr 26, 2022  |  08:41 AM (IST)
Aurangabad Raj Thackeray Teaser : 1 मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या सभेचा 'टीझर'

औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे.  मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा पार पडणार असून या सभेचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.