Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
भारताने कोरोना प्रतिबंधक लसचे १६५ कोटींपेक्षा जास्त डोस टोचले.। भारतात लसीकरणाने ओलांडला १६५ कोटींचा टप्पा
UP elections नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या व्हर्च्युअल राजकीय रॅलीला संबोधित करणार आहेत. निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने ही बंदी वाढवल्यास पंतप्रधान अशाच प्रकारच्या व्हर्च्युअल रॅलींना संबोधित करू शकतात, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीच्या आत्महत्या प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. स्वत:चा जीव घेण्यापूर्वी तिनं आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला दुसऱ्या खोलीत सोडल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पार्थिवावर तिच्या पतीच्या फार्म हाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुलगी ही मालमत्ता नाही