[PHOTOS] Bihar Flood: बिहारच्या पुराची भीषणता दाखवणारे फोटो

[PHOTOS] Bihar Flood: बिहारच्या पुराची भीषणता दाखवणारे फोटो Description: बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पुरामुळे भीषण परिस्थिती आली आहे. दरभंगा जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली आहेत. बिहार, हरियाणा आणि आसाममध्ये लोकं पुराचा सामना करताहेत.