श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, हृदय हेलावून टाकणारे फोटो

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 21, 2019 | 17:28 IST | टाइम्स नाऊ मराठी
श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, हृदय हेलावून टाकणारे फोटो Description: श्रीलंकेत चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत १५८ लोकांचा मृत्यू झाला असून ४०० जण जखमी झाले आहेत.