A school bus full of children was gutted in a fire in Batala Punjab 3 children were seriously scorched : बटाला : पंजाबमधील बटालातील किला लाल सिंह येथे एका शाळेच्या बसला आग लागली. या दुर्घटनेत भाजल्यामुळे तीन मुलं गंभीररित्या जखमी झाली. जखमी मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. श्री गुरु हरराए पब्लिक स्कूल किला लाल सिंह येथील बस रस्त्यावरून जात असताना उलटली आणि जवळच्या शेतात पडली. उलटल्यामुळे बसला आग लागली. थोड्याच वेळात बस जळून खाक झाली.