Gujarat Election: गुजरातमध्ये पुन्हा भाजप सरकार की बदल, काय म्हणतोय...

Gujarat: गुजरातमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्याबद्दल लोकांची उत्सुकता दोन कारणांसाठी आहे, पहिली- गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा कमळ फुलवणार की सत्ता दुसऱ्याच्या हाती जाणार?

bjp government or change again in gujarat know what survey says
गुजरातमध्ये पुन्हा भाजप सरकार की बदल, काय म्हणतोय...  

BJP: गांधीनगर: गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. इथे जवळपास तीन दशकं भाजपची सत्ता आहे. 2001 नंतर गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम आहे. पण यावेळी काय होणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा गुजरात दौरा तुम्ही पाहिलाच असेल. त्याचे विजयाचे दावे ऐकले असतीलच. त्यांची आश्वासने देखील गुजरातच्या नागरिकांना आकर्षित करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही जोर लावत आहे. याबाबतचा एक सर्व्हे आता समोर आला आहे. पाहा या सर्व्हेचा खास व्हीडिओ. (bjp government or change again in gujarat know what survey says)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी