Goa Statehood Day गोवा राज्य स्थापना दिनाच्या मराठी शुभेच्छा

लोकल ते ग्लोबल
Updated May 30, 2021 | 13:41 IST

Goa Statehood Day टाइम्स नाऊच्या वाचकांसाठी खास गोवा राज्य स्थापना दिनाच्या मराठी शुभेच्छा. या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम यांच्यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा.

थोडं पण कामाचं

  • Goa Statehood Day गोवा राज्य स्थापना दिनाच्या मराठी शुभेच्छा
  • तब्बल ४५० वर्षे पोर्तुगिजांची गोव्यावर सत्ता
  • १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन

पणजी: आज ३० मे २०२१. दरवर्षी ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी मराठी माणसाने मोठे योगदान दिले. या मराठी माणसांचे तसेच गोव्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक वीराचे या निमित्ताने आदराने स्मरण केले जाते.... तर आजच्या या खास दिवसानिमित्त गोवेकरांना गोवा राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा.  Goa Statehood Day Marathi Wishes Share on Whatsapp Facebook Instagram Twiiter Telegram

इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव आणि गोवा हा प्रदेश 'ऑपरेशन विजय' अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव आणि गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पण दमण आणि दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात. । कथा गोवा मुक्ती संग्रामाची 

टाइम्स नाऊच्या वाचकांसाठी खास गोवा राज्य स्थापना दिनाच्या मराठी शुभेच्छा. या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम यांच्यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा.

गोवेकरांना राज्य दिनाच्या शुभेच्छा!

सर्व गोवेकरांना राज्य स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व गोवेकरांना राज्य स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवेकरांना राज्य दिनाच्या शुभेच्छा!

गोवा राज्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

सर्व गोवेकरांना राज्य स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवेकरांना राज्य दिनाच्या शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी