know what is bullet train and how fast is bullet train : भारतातील पहिली बुलेट ट्रेन २०२८ पासून अहमदाबाद-मुंबई (Ahmedabad Mumbai Bullet Train) मार्गावर धावणार आहे. पण २०२४ मध्ये या बुलेट ट्रेनची पहिली मोठी ट्रायल होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीआधी बुलेट ट्रेनची ताशी ३५० किमी या वेगाने एक चाचणी होणार आहे. विमान उड्डाणासाठी ज्या वेगाने धावपट्टीवरून पळते तसा हा वेग आहे. भारतासाठी का महत्त्वाची आहे बुलेट ट्रेन ते जाणून घेण्यासाठी बघा हा व्हिडीओ.