मुलायमसिंह यादव यांची प्रकृती नाजूक

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 06, 2022 | 08:33 IST

Mulayam Singh remains critical says Medanta Hospital : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव (82) यांची प्रकृती चिंताजनक आहे. तब्येत खालावल्यामुळे मुलायमसिंह यादव यांना हरियाणातील गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

थोडं पण कामाचं
  • मुलायमसिंह यादव यांची प्रकृती नाजूक
  • प्रकृती चिंताजनक, हरियाणातील गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत
  • देशातील अनेक प्रमुख नेत्यांनी अखिलेश यांच्याकडे केली मुलायम यांच्या तब्येतीची विचारपूस

Mulayam Singh remains critical says Medanta Hospital : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव (82) यांची प्रकृती चिंताजनक आहे. तब्येत खालावल्यामुळे मुलायमसिंह यादव यांना हरियाणातील गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक प्रमुख नेत्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी बातचीत करून मुलायमसिंह यादव यांच्या तब्येतीची विचारपूस केली. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी अखिलेश यांना भेटून मुलायमसिंह यादव यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी