राजकारणात मोदी-शहा जोडी नंबर वन का? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 07, 2022 | 15:49 IST

मोदी आणि शहा यांची जोडी भारतीय राजकारणातील आतापर्यंतची सर्वात सुपरहिट जोडी मानली जाते. एकेकाळी दोन खासदारांसह भाजप आज देशातील १७ राज्यांमध्ये पूर्ण बहुमताने आणि केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आहे.

थोडं पण कामाचं
  • भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी हीट
  • देशातील 17 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. 
  • काँग्रेसकडून सत्ता हिसकावून अनेक राज्यात सरकार स्थापन केले. 

भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी अशी आहे की त्यांनी प्रत्येक अडचणीचे संधीत रूपांतर केले आहे. काँग्रेसकडून सत्ता हिसकावून अनेक राज्यात सरकार स्थापन केले. संपूर्ण देशात भगवा फडकत असल्याबद्दल बोलायचे तर देशातील 17 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. 

काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर ती एकामागून एक राज्ये गमावत आहे. काँग्रेसचे सरकार फक्त राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये उरले आहे. 2014 नंतर मोदी आणि शहा यांच्या जोडीने भाजपचे नशीब कसे बदलले ते आम्ही तुम्हाला सांगतो, पाहा व्हिडिओ...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी