Navratri 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवरात्रोत्सवात कडक उपवास, पाहा कसं असतं दिवसभराचं रुटीन

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 27, 2022 | 17:08 IST

PM Narendra Modi: नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्सवात सर्वजण दुर्गामातेची मनोभावे पूजा करतात आणि उपवासही करतात. 

Narendra Modi Navratri upvas: नवरात्रोत्सवात भाविक दुर्गामातेची मनोभावे पूजा करतात आणि त्यासोबतच अनेकजण हे उपवास सुद्धा करतात. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपवास करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही 9 दिवस उपवास करतात आणि वर्षभरात 18 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास करतात. 

उपवास असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा कायम असते. नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपवास नेमका कशा प्रकारे करतात? त्यांचा डाएट प्लान काय असतो आणि दिवसभरातील रुटीन कसे असते? हे जाणून घेऊयात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी