जम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात एक ठार आणि दोन जखमी

जम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले

One and both injured in a helicopter crash in Jammu-Kashmir, Udhampur
जम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात एक ठार  

थोडं पण कामाचं

  • जम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळले
  • जम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी आहे
  • या अपघातात 1 ठार आणि 2 जण जखमी, हेलिकॉप्टर शिवगड परिसरात कोसळले.

जम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी आहे. या अपघातात 1 ठार आणि 2 जण जखमी, हेलिकॉप्टर शिवगड परिसरात कोसळले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी