Ratan Tata Speech: : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आसाममधील 7 कर्करोग रुग्णालयांचे उद्घाटन केले. यासोबतच इतर 7 रुग्णालयांची पायाभरणीही त्यांनी केली. या कार्यक्रमाला अध्यक्ष रतन टाटाही उपस्थित होते. यावेळी रतन टाटा म्हणाले, 'मी माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित करतो.' आसाममधील कर्करोग रुग्णालयांच्या उद्घाटनप्रसंगी हिंदीत न बोलल्याबद्दल रतन टाटा यांनी माफी मागितली. रतन टाटा यांच्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. रतन टाटा हे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत.