शिखांची हल्लाबोल मिरवणूक

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 08, 2022 | 21:33 IST

Sikh procession in Bidar : कर्नाटकमधील बिदरमध्ये शीख प्रथेनुसार हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला मोठी परंपरा आहे.

थोडं पण कामाचं
  • शिखांची हल्लाबोल मिरवणूक
  • बिदरमध्ये शिखांची हल्लाबोल मिरवणूक
  • मिरवणूक बघण्यासाठी प्रचंड गर्दी

Sikh procession in Bidar : कर्नाटकमधील बिदरमध्ये शीख प्रथेनुसार हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. ही मिरवणूक गुरुद्वारातून संध्याकाळी निघते. मुख्य पुजारी आणि पंचप्यारे यांच्या उपस्थितीत अरदास (शिखांची प्रार्थना) होते. नंतर मिरवणूक सुरू होते. या मिरवणुकीत शीख तरुणांनी ‘गतका’ आणि तलवारबाजीचे प्रा‍त्याक्षिक सादर केले. मिरवणुकीत वेगवेगळी दले आणि घोडेस्वार शस्त्रांसह सहभागी होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी