14 राज्यांत PFI च्या ठिकाणांवर छापेमारी मग बजरंग दलावर कारवाई का नाही? तारिक अन्वर यांचा सवाल

Tariq Anwar: देशभरातील 14 राज्यांत पीएफआयच्या विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. 

tariq anwar arise question saying why not acting against bajaran dal after raid on pfi locations watch video
14 राज्यांत PFI च्या ठिकाणांवर छापेमारी मग बजरंग दलावर कारवाई का नाही? तारिक अन्वर यांचा सवाल 

NIA raid on PFI locations: पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएकडून धाड टाकण्यात आली. या छापेमारी दरम्यान 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. याच मुद्द्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. तारिक अन्वर यांनी म्हटलं, देशाच्या विरोधात जर कोणती संघटना किंवा व्यक्ती काम करत असेल तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी. मात्र, वेगवेगळ्या संघटनांबाबत भेदभाव होत असेल तर प्रश्न उपस्थित होतातच. बजरंग दल, हिंदू सेना आणि आरएसएस यांच्यावर कारवाई का केली जात नाही? बजरंग दल विरोधात कारवाई व्हायला हवी अशी मागणी सुद्धा तारिक अन्वर यांनी केली आहे. (tariq anwar arise question saying why not acting against bajaran dal after raid on pfi locations watch video)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी