तुम्हाला दिलेली लस बनावट तर नाही ना? पहा कसं ओळखायचं

अशा परिस्थितीत बनावटपासून खरी कोविड लस कशी ओळखावी यावर वाद सुरू झाला आहे. मराठी कट्ट्याच्या या भागात, किमया वरुडे तुमच्यासाठी यावर अधिक माहिती घेऊन आली आहे.

The vaccine given to you is fake, isn't it? See how to identify
 तुम्हाला दिलेली लस बनावट तर नाही ना? पहा कसं ओळखायचं  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कोरोना व्हायरसला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग लसीकरण म्हणून उदयास आला आहे
  • जगभरात लसीकरण मोहिमा युद्धपातळीवर सुरू आहे.
  • बनावटपासून खरी कोविड लस कशी ओळखावी यावर वाद सुरू झाला आहे.

कोरोना व्हायरसला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग लसीकरण म्हणून उदयास आला आहे. म्हणूनच, जगभरात लसीकरण मोहिमा युद्धपातळीवर सुरू आहे. अशा परिस्थितीत बनावटपासून खरी कोविड लस कशी ओळखावी यावर वाद सुरू झाला आहे. मराठी कट्ट्याच्या या भागात, किमया वरुडे तुमच्यासाठी यावर अधिक माहिती घेऊन आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी