Times Now Summit 2020:  या ठिकाणी पाहा टाइम्स नाऊ समिट LIVE 

  Times Now Summit 2020:  दिल्लीमध्ये टाइम्स नाऊ समिटचे आयोजन केले आहे. या ठिकाणी तुम्ही लाइव्ह पाहू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यात भाग घेणार आहेत. 

  times now summit india action plan 2020 live streaming watch live here marathi tlive 11
Times Now Summit 2020:  या ठिकाणी पाहा टाइम्स नाऊ समिट LIVE   |  फोटो सौजन्य: Times Now

 नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीत टाइम्स नाऊ समिट २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी भारताचा अॅक्शन प्लान संबंधी विविध क्षेत्रातील दिग्गजांची चर्चा करण्यात येणार आहे. आज पासून सुरू होणारी ही समिट दोन दिवस चालणार आहे. 
  
  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी, AIMIM प्रमुख असादुद्दीन ओवैसी यात सहभागी होणार आहे. टाइम्स नाऊ चॅनल शिवाय या ठिकाणी तुम्ही लाइव्ह प्रक्षेपण पाहू शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी