West Bengal SSC Scam: Partha Chatterjee समोर अर्पिताने केला मोठा खुलासा, पाहा VIDEO

Arpita Mukherjee statement on ssc scam: ईडीच्या चौकशीत अर्पिता मुखर्जीने मोठा खुलासा केला आहे.

West Bengal School Job scam arpita mukherjee gives big statement in front of parth chatterjee watch video
West Bengal SSC Scam: Partha chatterjee समोर अर्पिताने केला मोठा खुलासा, पाहा VIDEO 

Partha Chatterjee: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अर्पिता मुखर्जी हिला ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अर्पिता मुखर्जी आणि पार्थ मुखर्जी यांना समोरा-समोर बसवून ईडीने चौकशी केली. यावेळी अर्पिताने एक मोठं विधान केलं आहे. मी केवळ संपत्तीची केअरटेकर होती. जप्त करण्यात आलेला सर्व पैसा हा पार्थ मुखर्जी यांचा आहे. तसेच सोन्याचे दागिने कधीकधी मी वापरत होती. (West Bengal School Job scam arpita mukherjee gives a big statement in front of partha chatterjee watch video)

ज्या कपाटातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले त्या कपाटाला मला हात लावण्याची परवानगी नव्हती. मी केवळ पैसै आणि संपत्तीची केअरटेकर होती असं अर्पिताने ईडीला सांगितले आहे. यावेळी अर्पिताने हे मान्य केलं की, काही दागिने मी वापरले होते. केअरटेकरच्या बदल्यात पार्थ चटर्जी यांनी तिला चांगले आयुष्य, लाईफस्टाईल दिली. याच्याशिवाय मला इतर काहीही माहिती नाहीये असंही अर्पिताने म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी