2024 Lok Sabha Election: २०२४च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी कोणत्या नेत्याचं नाव असेल यावरुन जोरदार चर्चा रंगत आहे. भाजपकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचेच नाव असणार आहे. मात्र, विरोधकांकडून नेमका कुठला नेता या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणार आहे? काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) की नितीश कुमार?
मात्र, जेव्हा तुम्ही या नेत्यांचे नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यांकन करता तेव्हा त्याचा परिणाम काय आला?