लेहमध्ये फडकला हजार किलो वजनाचा खादीचा तिरंगा

लेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा डौलाने फडकत आहे. हा एक हजार किलो वजनाचा राष्ट्रध्वज आहे.

World's largest Khadi national flag installed in Leh
लेहमध्ये फडकला हजार किलो वजनाचा खादीचा तिरंगा 

थोडं पण कामाचं

  • लेहमध्ये फडकला हजार किलो वजनाचा खादीचा तिरंगा
  • जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा
  • तिरंगा २२५ फूट लांब १५० फूट रुंद

लेह: लेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा डौलाने फडकत आहे. हा एक हजार किलो वजनाचा राष्ट्रध्वज आहे. लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथुर यांच्या हस्ते खादीचा तिरंगा फडकावण्यात आला. हा तिरंगा २२५ फूट लांब १५० फूट रुंद आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी