CBSE Revaluation 2023 : 10वी आणि 12वी च्या रिझल्टचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी cbse.gov.in ही डायरेक्ट लिंक Active

CBSE Revaluation 2023 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई मार्क्स व्हेरिफिकेशन 2023 ही प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया 10वी आणि 12वीच्या रिझल्टचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. रिझल्टचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी cbse.gov.in ही डायरेक्ट लिंक Active आहे. ज्यां परीक्षार्थींना त्यांच्या मार्कांचे व्हेरिफिकेशन करायचे असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन करून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Updated May 18, 2023 | 11:59 AM IST

cbse revaluation 2023

cbse revaluation 2023

CBSE Revaluation 2023 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई मार्क्स व्हेरिफिकेशन 2023 ही प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया 10वी आणि 12वीच्या रिझल्टचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. रिझल्टचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी cbse.gov.in ही डायरेक्ट लिंक Active आहे.
सीबीएसई 10वी आणि 12वीचे रिझल्ट शुक्रवार 12 मे 2023 रोजी जाहीर झाले. सीबीएसई 10वी आणि 12वीच्या मिळून सुमारे 38 लाख जणांनी परीक्षा दिली होती. यापैकी ज्यांना त्यांच्या मार्कांचे व्हेरिफिकेशन करायचे असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन करून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ही प्रक्रिया मंगळवार 16 मे 2023 पासून सुरू झाली आहे. व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवार 20 मे 2023 पर्यंत आहे. व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी एक ऑनलाईन फॉर्म भरून तसेच 500 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करून अर्ज करता येईल.
सीबीएसई पुनर्मूल्यांकन 2023 : असा करा अर्ज
  1. https://cbseit.in/cbse/web/rchk/default.aspx या वेबसाईटवर जा
  2. होमपेजवर "Circulars for verification of marks, Photocopy of answer books and reevaluation for Class X/XII - 2023 | Click here to apply" असे जिथे नमूद आहे तिथे असलेल्या लिंकवर क्लिक करा
  3. 10वीच्या परीक्षार्थींनी 10वीच्या तर 12वीच्या परीक्षार्थींनी 12वीच्या व्हेरिफिकेशन टॅबवर क्लिक करावे.
  4. रोल नंबर आणि इतर विचारलेली माहिती नमूद करून सबमिट करा
  5. सीबीएसई पुनर्मूल्यांकन फॉर्म भरा
  6. पुनर्मूल्यांकन अर्थात व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करा
  7. फॉर्म सबमिट करा आणि त्याची कॉपी डाऊनलोड करून ठेवा, इच्छा असेल तर प्रिंटआऊट काढून ठेवा
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited