11 died during maharashtra bhushan award ceremony due to heatstroke, details in 10 points : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवार 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबई येथील खारघर येथे पार पडला. याप्रसंगी चार ते पाच तास उन्हात बसल्याने अकरा श्री सदस्यांचा मृत्यू झाला. श्री सदस्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचे सांगण्यात आले. अनेकांना वैद्यकीय उपचार करून घरी पाठवण्यात आले. हे सर्व कसे घडले हे जाणून घ्या फक्त 10 महत्त्वाच्या मुद्यांत...
छान किती दिसती साराच्या या अदा