Corona in Maharashtra : कोरोनाची चौथी लाट? राज्यात आढळले २७०१ रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजारच्या वर

राज्यात कोरोनाची चौथी लाट आलीये का? असा प्रश्न पडण्याचे कारण दररोज मोठ्या संख्य्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ७०१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ३२७ रुग्ण बरे झाले आहेत.

corona virus
कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात कोरोनाची चौथी लाट आलीये का?
  • असा प्रश्न पडण्याचे कारण दररोज मोठ्या संख्य्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत.
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ७०१ रुग्ण आढळले आहेत.

Corona in Maharashtra : मुंबई : राज्यात कोरोनाची चौथी लाट आलीये का? असा प्रश्न पडण्याचे कारण दररोज मोठ्या संख्य्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे २ हजार ७०१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ३२७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७लाख ४१ हजार १४३ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ८०६ वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजारांच्या घरात आहे. 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ९८०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०७२६१९

१०४६०५०

१९५६९

७०००

ठाणे

७७०२३१

७५६८३०

११९१९

१४८२

पालघर

१६३९६३

१६०३७५

३४०७

१८१

रायगड

२४५०४४

२३९८४६

४९४५

२५३

रत्नागिरी

८४४६४

८१९०१

२५४६

१७

सिंधुदुर्ग

५७१७८

५५६३५

१५३३

१०

पुणे

१४५५७५७

१४३४५६२

२०५४५

६५०

सातारा

२७८२३३

२७१५१२

६७१५

सांगली

२२७०८१

२२१४०८

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९९

२१४५९४

५९०४

११

सोलापूर

२२७०८३

२२११९८

५८७९

१२

नाशिक

४७२९५०

४६४००४

८९११

३५

१३

अहमदनगर

३७७७५६

३७०५०१

७२४२

१३

१४

जळगाव

१४९५४७

१४६७७६

२७६१

१०

१५

नंदूरबार

४६६१६

४५६५४

९६२

१६

धुळे

५०७५९

५००८८

६७०

१७

औरंगाबाद

१७६५६५

१७२२७०

४२८४

११

१८

जालना

६६३३२

६५१०८

१२२४

१९

बीड

१०९२१९

१०६३३१

२८८५

२०

लातूर

१०४९२५

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५७४

५७२९३

१२७९

२२

हिंगोली

२२१७८

२१६६२

५१४

२३

नांदेड

१०२६७७

९९९६९

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१६८

७३०२५

२१३९

२५

अमरावती

१०५९७२

१०४३४३

१६२४

२६

अकोला

६६१८६

६४७१४

१४७०

२७

वाशिम

४५६५४

४५०००

६४१

१३

२८

बुलढाणा

९२०२६

९११८६

८३६

२९

यवतमाळ

८१९८३

८०१६३

१८२०

३०

नागपूर

५७६५३४

५६७२६१

९२१५

५८

३१

वर्धा

६५६८१

६४२७०

१४०८

३२

भंडारा

६७९४९

६६८०५

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८५८

९७२५५

१५९२

११

३५

गडचिरोली

३६९८९

३६२६१

७२६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८९८८१५

७७४११४३

१४७८६६

९८०६

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात २७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९८,८१५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१७६५

१०७२६१९

१९५६९

ठाणे

३६

११८२७६

२२८९

ठाणे मनपा

१४६

१९०८६७

२१६३

नवी मुंबई मनपा

२०८

१६८०१२

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

३५

१७६३९८

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५४५

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५८

४९६

मीरा भाईंदर मनपा

५७

७६९७५

१२२७

पालघर

१३

६४७१२

१२४४

१०

वसईविरार मनपा

६०

९९२५१

२१६३

११

रायगड

२९

१३८५६१

३४६३

१२

पनवेल मनपा

८४

१०६४८३

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

२४३८

२२५१८५७

३९८४०

१३

नाशिक

१८३७७०

३८१४

१४

नाशिक मनपा

२७८१६६

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१४

३४५

१६

अहमदनगर

२९७१३९

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६१७

१६४५

१८

धुळे

२८४७०

३६७

१९

धुळे मनपा

२२२८९

३०३

२०

जळगाव

११३९२६

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२१

६७२

२२

नंदूरबार

४६६१६

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१२

१०९७६२८

२०५४६

२३

पुणे

२८

४२५८९०

७२०४

२४

पुणे मनपा

१३२

६८१८९३

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३७

३४७९७४

३६२७

२६

सोलापूर

१८९९०९

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१७४

१५५६

२८

सातारा

२७८२३३

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

२०१

१९६१०७३

३३१३९

२९

कोल्हापूर

१६२१६१

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३८

१३२६

३१

सांगली

१७४८०३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२७८

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१७८

१५३३

३४

रत्नागिरी

८४४६४

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९२२२

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८१२

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७५३

२३४३

३७

जालना

६६३३२

१२२४

३८

हिंगोली

२२१७८

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२६

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६४९

७३०१

४१

लातूर

७६५३१

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९४

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६८

२१३९

४४

बीड

१०९२१९

२८८५

४५

नांदेड

५१९४६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७३१

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९८९

१०२१७

४७

अकोला

२८२८७

६७३

४८

अकोला मनपा

३७८९९

७९७

४९

अमरावती

५६३२६

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४६

६१९

५१

यवतमाळ

८१९८३

१८२०

५२

बुलढाणा

९२०२६

८३६

५३

वाशिम

४५६५४

६४१

 

अकोला मंडळ एकूण

१३

३९१८२१

६३९१

५४

नागपूर

१५०९९९

३०९८

५५

नागपूर मनपा

१०

४२५५३५

६११७

५६

वर्धा

६५६८१

१४०८

५७

भंडारा

६७९४९

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५६१८

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४०

४८५

६१

गडचिरोली

३६९८९

७२६

 

नागपूर एकूण

२०

८९१४३२

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

२७०१

७८९८८१५

१४७८६६

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

हा अहवाल जून  २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष

०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी