Covid-19 Maharashtra Report । राज्यात  १,४८५ नवीन रुग्णांचे निदान

महाराष्ट्रात आज २,०७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,२१,७५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

covid 19 maharashtra report 18 october 2021 coronavirus 1485 positive cases in maharashtra rajesh tope health news
राज्यात  १,४८५ नवीन रुग्णांचे निदान 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २,०७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,२१,७५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४% एवढे झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात आज २,०७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,२१,७५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 18 october 2021 coronavirus 1485 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  १,४८५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,११,१६,३५३  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९३,१८२ (१०.७९ टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,६१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण २८,००८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७५२०३०

७२७६२७

१६१८४

२४९६

५७२३

ठाणे

६०७६८९

५९२५७९

११४०३

३५

३६७२

पालघर

१३७५४७

१३३५६७

३२८१

१४

६८५

रायगड

१९५३१४

१८९७७६

४५३६

९९५

रत्नागिरी

७८७१६

७५९३९

२४५९

३१३

सिंधुदुर्ग

५२५७०

५०५२७

१४२७

१५

६०१

पुणे

११५११०८

११२३३६६

१९५५०

३४९

७८४३

सातारा

२४९९१९

२४२५४३

६३८७

३१

९५८

सांगली

२०९३८५

२०२९२६

५६०५

८४५

१०

कोल्हापूर

२०६५६३

२००५२८

५८४२

१८८

११

सोलापूर

२०९८४३

२०३६०१

५५२७

१०९

६०६

१२

नाशिक

४०९८९३

४००४०१

८६५४

८३७

१३

अहमदनगर

३३७४२३

३२७१२०

६९८२

३३२०

१४

जळगाव

१३९९१४

१३७१५८

२७१४

३२

१०

१५

नंदूरबार

४०००४

३९०५३

९४८

१६

धुळे

४६१५८

४५४९०

६५४

११

१७

औरंगाबाद

१५५०६८

१५०३७०

४२५०

१४

४३४

१८

जालना

६०५८२

५९३०३

१२०९

६९

१९

बीड

१०३५७५

१००६४९

२७९४

१२५

२०

लातूर

९२०४३

८९४९९

२४३३

१०५

२१

परभणी

५२३३७

५१०५८

१२३२

१९

२८

२२

हिंगोली

१८४७२

१७९४३

५०६

२२

२३

नांदेड

९०३६७

८७६८५

२६५८

१८

२४

उस्मानाबाद

६७६१६

६५१४८

१९५८

११४

३९६

२५

अमरावती

९६२२४

९४६१८

१५९४

१०

२६

अकोला

५८७५२

५७३०२

१४२४

२२

२७

वाशिम

४१६५१

४१००४

६३७

२८

बुलढाणा

८५४९०

८४६७४

७९४

१६

२९

यवतमाळ

७५९५७

७४१४७

१७९८

३०

नागपूर

४९३५२९

४८४२६९

९१२८

७१

६१

३१

वर्धा

५७३३५

५५९४९

१२१७

१६५

३२

भंडारा

६००७४

५८९४०

११२३

१०

३३

गोंदिया

४०५१७

३९९३८

५६९

३४

चंद्रपूर

८८९३९

८७३३२

१५५९

४४

३५

गडचिरोली

३०४३४

२९७२७

६६९

३३

 

इतर राज्ये/ देश

१४४

१११

३१

 

एकूण

६५९३१८२

६४२१७५६

१३९८१६

३६०२

२८००८

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १,४८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९३,१८२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३७१

७५२०३०

१६१८४

ठाणे

३४

१००१६२

२२००

ठाणे मनपा

५१

१४३२६०

२१०५

नवी मुंबई मनपा

४४

११९९१०

१९८६

कल्याण डोंबवली मनपा

३१

१५१९९२

२७७०

उल्हासनगर मनपा

२१८९४

६५६

भिवंडी निजामपूर मनपा

११२०८

४८८

मीरा भाईंदर मनपा

३०

५९२६३

११९८

पालघर

५६२१६

१२२६

१०

वसईविरार मनपा

३८

८१३३१

२०५५

११

रायगड

२६

११७९७५

३१२९

१२

पनवेल मनपा

५०

७७३३९

१४०७

 

ठाणे मंडळ एकूण

६९१

१६९२५८०

३५४०४

१३

नाशिक

९९

१६२९५२

३७००

१४

नाशिक मनपा

३१

२३६८०५

४६१९

१५

मालेगाव मनपा

१०१३६

३३५

१६

अहमदनगर

१४३

२६९२२७

५३५८

१७

अहमदनगर मनपा

१३

६८१९६

१६२४

१८

धुळे

२६१९९

३६२

१९

धुळे मनपा

१९९५९

२९२

२०

जळगाव

१०७०२४

२०५७

२१

जळगाव मनपा

३२८९०

६५७

२२

नंदूरबार

४०००४

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

२९१

९७३३९२

१९९५२

२३

पुणे

१५०

३६३५२५

६८६०

२४

पुणे मनपा

७९

५१९६९४

९१८९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२९

२६७८८९

३५०१

२६

सोलापूर

४९

१७७३२५

४०६१

२७

सोलापूर मनपा

३२५१८

१४६६

२८

सातारा

४७

२४९९१९

६३८७

 

पुणे मंडळ एकूण

३५६

१६१०८७०

१७

३१४६४

२९

कोल्हापूर

१५५२०८

४५३८

३०

कोल्हापूर मनपा

५१३५५

१३०४

३१

सांगली

१६

१६३७७०

४२५५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

११

४५६१५

१३५०

३३

सिंधुदुर्ग

२९

५२५७०

१४२७

३४

रत्नागिरी

२१

७८७१६

२४५९

 

कोल्हापूर मंडळ एकूण

९३

५४७२३४

१५३३३

३५

औरंगाबाद

६१९७१

१९२४

३६

औरंगाबाद मनपा

९३०९७

२३२६

३७

जालना

६०५८२

१२०९

३८

हिंगोली

१८४७२

५०६

३९

परभणी

३४१२२

७९१

४०

परभणी मनपा

१८२१५

४४१

 

औरंगाबाद मंडळ एकूण

१४

२८६४५९

७१९७

४१

लातूर

६८४१५

१७९६

४२

लातूर मनपा

२३६२८

६३७

४३

उस्मानाबाद

१०

६७६१६

१९५८

४४

बीड

१३

१०३५७५

२७९४

४५

नांदेड

४६५०१

१६२५

४६

नांदेड मनपा

४३८६६

१०३३

 

लातूर मंडळ एकूण

३३

३५३६०१

९८४३

४७

अकोला

२५५१४

६५४

४८

अकोला मनपा

३३२३८

७७०

४९

अमरावती

५२४७५

९८७

५०

अमरावती मनपा

४३७४९

६०७

५१

यवतमाळ

७५९५७

१७९८

५२

बुलढाणा

८५४९०

७९४

५३

वाशिम

४१६५१

६३७

 

अकोला मंडळ एकूण

३५८०७४

६२४७

५४

नागपूर

१२९५६३

३०७५

५५

नागपूर मनपा

३६३९६६

६०५३

५६

वर्धा

५७३३५

१२१७

५७

भंडारा

६००७४

११२३

५८

गोंदिया

४०५१७

५६९

५९

चंद्रपूर

५९३३८

१०८६

६०

चंद्रपूर मनपा

२९६०१

४७३

६१

गडचिरोली

३०४३४

६६९

 

नागपूर एकूण

७७०८२८

१४२६५

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

१४८५

६५९३१८२

२७

१३९८१६

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी