Covid-19 Maharashtra Report : राज्याला दिलासा कमी रुग्णसंख्या वाढ

महाराष्ट्रात आज ५२,४१२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ३१,५९,२४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले.  

covid 19 maharashtra report 19 april 2021
कोरोना, राजेश टोपे, लॉकडाऊन, कोरोना व्हायरस, महाराष्ट्र, कोरोना, कोरोना अॅक्टिव्ह, कोरोना रुग्ण, new covid19 cases in maharashtra, maharashtra, covid19 cases, covid19 active 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात आज ५२,४१२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.०४ एवढे झाले आहे.
  • आज राज्यात ५८,९२४  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.

मुंबई : महाराष्ट्रात आज ५२,४१२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ३१,५९,२४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.०४ एवढे झाले आहे.

आज राज्यात ५८,९२४  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ३५१  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,०८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ६,७६,५२०  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

५८६८६७

४८७८८२

१२४१२

१२५२

८५३२१

ठाणे

४५६९१६

३६९४६२

६४४७

३१

८०९७६

पालघर

७२११३

५८३३३

११४३

१०

१२६२७

रायगड

१०३७४५

८९७२०

१७९०

१२२३३

रत्नागिरी

१६४०२

१२५५९

४४५

३३९६

सिंधुदुर्ग

१०२२०

७५२१

२२४

२४७५

पुणे

७३५३७८

६०१४०३

८८२४

५५

१२५०९६

सातारा

८२८३३

६७४०२

२०२४

१३३९८

सांगली

६५२५१

५५५८२

१९१६

७७५१

१०

कोल्हापूर

५७०६३

५०७६८

१७२३

४५६९

११

सोलापूर

८६७०८

७२०७३

२०७७

५४

१२५०४

१२

नाशिक

२५२५७३

२०९६१५

२६२२

४०३३५

१३

अहमदनगर

१३६९१३

११५३३५

१५९४

१९९८३

१४

जळगाव

१०७२०९

९२२९७

१७६३

२७

१३१२२

१५

नंदूरबार

२८५७९

२११२७

४००

७०५१

१६

धुळे

३४२२८

२६७५३

४०८

७०६३

१७

औरंगाबाद

१०९८४५

९३९१४

१५२४

१४

१४३९३

१८

जालना

३५७३३

२७४९२

५४६

७६९४

१९

बीड

४१२२५

२९८२२

७३१

१०६६३

२०

लातूर

५७१९५

३८२०६

८८४

१८१०१

२१

परभणी

२६५३२

१३६१८

४७२

११

१२४३१

२२

हिंगोली

११०५६

८७७४

१२७

२१५५

२३

नांदेड

७०५५१

५५८१६

१२३१

१३४९७

२४

उस्मानाबाद

३०९२२

२४९२३

७२२

१७

५२६०

२५

अमरावती

५६८७७

५०३७३

७४८

५७५४

२६

अकोला

३५३८४

३०८०४

५५०

४०२६

२७

वाशिम

२२६५७

१८६६८

२२३

३७६३

२८

बुलढाणा

३७४०३

३५८०१

३४४

१२५३

२९

यवतमाळ

३५५१९

२८८२७

६३०

६०५८

३०

नागपूर

३३८६२०

२५७१०३

४५१०

४६

७६९६१

३१

वर्धा

३१९४२

२६३६०

४२०

७६

५०८६

३२

भंडारा

३८६१२

२३३१५

३३७

१४९५७

३३

गोंदिया

२५८८९

१६५५९

२६१

९०६३

३४

चंद्रपूर

४४८८७

२९४७५

५१७

१४८९३

३५

गडचिरोली

१४२६९

११५५८

१२३

२५८०

 

इतर राज्ये/ देश

१४६

११२

३२

 

एकूण

३८९८२६२

३१५९२४०

६०८२४

१६७८

६७६५२०

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात ५८,९२४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३८,९८,२६२  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७३८१

५८६८६७

५८

१२४१२

ठाणे

१२००

७०४१९

१०५१

ठाणे मनपा

१३३५

११०१२२

१४३३

नवी मुंबई मनपा

८७९

९३७६९

१२७६

कल्याण डोंबवली मनपा

१६४०

११३८३७

११९८

उल्हासनगर मनपा

१४९

१७५८३

३८९

भिवंडी निजामपूर मनपा

८३

९५४५

३७१

मीरा भाईंदर मनपा

५९१

४१६४१

७२९

पालघर

३५८

२६३४७

३३०

१०

वसईविरार मनपा

७६९

४५७६६

८१३

११

रायगड

६८९

५३४३५

१०६१

१२

पनवेल मनपा

५४९

५०३१०

१५

७२९

 

ठाणे मंडळ एकूण

१५६२३

१२१९६४१

१०३

२१७९२

१३

नाशिक

१४११

८४२७४

१९

१०७३

१४

नाशिक मनपा

२४०४

१६०७३३

२४

१३५७

१५

मालेगाव मनपा

१७

७५६६

१९२

१६

अहमदनगर

२२४१

९२४१३

२३

१०२३

१७

अहमदनगर मनपा

८६०

४४५००

१६

५७१

१८

धुळे

१३७

१९०५५

२२५

१९

धुळे मनपा

६३

१५१७३

१८३

२०

जळगाव

६२४

८०३९४

१३४०

२१

जळगाव मनपा

१०९

२६८१५

४२३

२२

नंदूरबार

३६४

२८५७९

४००

 

नाशिक मंडळ एकूण

८२३०

५५९५०२

९०

६७८७

२३

पुणे

२६९१

१७२२३२

२३४१

२४

पुणे मनपा

४६१६

३८१९६३

५०४१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२५२

१८११८३

१४४२

२६

सोलापूर

७४८

६३२८७

१३५८

२७

सोलापूर मनपा

१९१

२३४२१

७१९

२८

सातारा

११७५

८२८३३

१२

२०२४

 

पुणे मंडळ एकूण

११६७३

९०४९१९

२७

१२९२५

२९

कोल्हापूर

५५५

३९२९९

१२८३

३०

कोल्हापूर मनपा

१८२

१७७६४

४४०

३१

सांगली

६९८

४३२०६

१२२४

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१६९

२२०४५

६९२

३३

सिंधुदुर्ग

१५९

१०२२०

२२४

३४

रत्नागिरी

२६१

१६४०२

४४५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२०२४

१४८९३६

४३०८

३५

औरंगाबाद

७३२

३२९८७

४०३

३६

औरंगाबाद मनपा

६५६

७६८५८

११२१

३७

जालना

८०६

३५७३३

५४६

३८

हिंगोली

३१८

११०५६

१२७

३९

परभणी

३३१

१३९२५

२४४

४०

परभणी मनपा

३०४

१२६०७

२२८

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३१४७

१८३१६६

१५

२६६९

४१

लातूर

९६६

४१५८६

५८५

४२

लातूर मनपा

४३३

१५६०९

२९९

४३

उस्मानाबाद

६०५

३०९२२

१९

७२२

४४

बीड

१११६

४१२२५

७३१

४५

नांदेड

९२२

३२८७३

१२

६३९

४६

नांदेड मनपा

४६१

३७६७८

५९२

 

लातूर मंडळ एकूण

४५०३

१९९८९३

५०

३५६८

४७

अकोला

२६५

१२८३२

१८१

४८

अकोला मनपा

४५५

२२५५२

३६९

४९

अमरावती

३०४

२१७५४

३६७

५०

अमरावती मनपा

१८८

३५१२३

३८१

५१

यवतमाळ

५४९

३५५१९

६३०

५२

बुलढाणा

१२३

३७४०३

३४४

५३

वाशिम

३३७

२२६५७

२२३

 

अकोला मंडळ एकूण

२२२१

१८७८४०

२७

२४९५

५४

नागपूर

१६६१

७१८५४

१०६४

५५

नागपूर मनपा

५०८६

२६६७६६

३४४६

५६

वर्धा

७५६

३१९४२

४२०

५७

भंडारा

८२४

३८६१२

३३७

५८

गोंदिया

५०५

२५८८९

१९

२६१

५९

चंद्रपूर

१४९२

२९१०६

३२३

६०

चंद्रपूर मनपा

८०५

१५७८१

१९४

६१

गडचिरोली

३७४

१४२६९

१२३

 

नागपूर एकूण

११५०३

४९४२१९

३३

६१६८

 

इतर राज्ये /देश

१४६

११२

 

एकूण

५८९२४

३८९८२६२

३५१

६०८२४

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३५१ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४६ मृत्यू, अहमदनगर- , ठाणे- , नाशिक- , परभणी- , नागपूर- , पालघर- , जळगाव- , नांदेड- , पुणे- , रायगड- , सोलापूर- , वाशिम- २ आणि औरंगाबाद- १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी