Covid-19 Maharashtra Report । आज राज्यात कोरोनाचे इतके नवे रुग्ण

महाराष्ट्रात आज १४८५रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,६५,६०२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

covid 19 maharashtra report 20 june 2022 coronavirus 2354 positive cases in maharashtra rajesh tope health news
आज राज्यात कोरोनाचे इतके नवे रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज १४८५रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७७,६५,६०२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८३% एवढे झाले आहे.

Covid-19 Maharashtra Report ।  मुंबई : महाराष्ट्रात आज १४८५रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,६५,६०२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८३% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 20 june 2022 coronavirus 2354 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  २३५४  नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज २ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१६,२६,२२०  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,३८,१०३ (०९.७२ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

 राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण २४६१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०९५०३२

१०६१३५८

१९५८५

१४०८९

ठाणे

७७९०३३

७६१५९१

११९२०

५५२२

पालघर

१६५०९३

१६०९०२

३४०८

७८३

रायगड

२४६९८८

२४०९८९

४९४७

१०५२

रत्नागिरी

८४५६५

८१९६२

२५४६

५७

सिंधुदुर्ग

५७२५३

५५६६४

१५३३

५६

पुणे

१४५८८४७

१४३६२९५

२०५४५

२००७

सातारा

२७८२९०

२७१५४२

६७१६

३२

सांगली

२२७११७

२२१४४१

५६६६

१०

१०

कोल्हापूर

२२०५३६

२१४६०५

५९०४

२७

११

सोलापूर

२२७१३०

२२१२२०

५८७९

३१

१२

नाशिक

४७३२२८

४६४१५९

८९११

१५८

१३

अहमदनगर

३७७८५३

३७०५४२

७२४२

६९

१४

जळगाव

१४९५८६

१४६८०८

२७६२

१६

१५

नंदूरबार

४६६२०

४५६५७

९६२

१६

धुळे

५०७९४

५०११८

६७०

१७

औरंगाबाद

१७६६४२

१७२३०८

४२८४

५०

१८

जालना

६६३४०

६५११२

१२२४

१९

बीड

१०९२२७

१०६३४०

२८८५

२०

लातूर

१०४९९३

१०२४६०

२४८९

४४

२१

परभणी

५८५९०

५७३०१

१२७९

१०

२२

हिंगोली

२२१९०

२१६६८

५१४

२३

नांदेड

१०२६९५

९९९८४

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१९१

७३०३९

२१३९

१३

२५

अमरावती

१०६००३

१०४३५८

१६२४

२१

२६

अकोला

६६२२२

६४७३४

१४७०

१८

२७

वाशिम

४५७०३

४५०२५

६४१

३७

२८

बुलढाणा

९२०५५

९११९९

८३६

२०

२९

यवतमाळ

८१९९३

८०१६५

१८२०

३०

नागपूर

५७७०४६

५६७५२२

९२१५

३०९

३१

वर्धा

६५७१३

६४२८१

१४०८

२४

३२

भंडारा

६८०००

६६८२३

११४२

३५

३३

गोंदिया

४५४४३

४४८४१

५८७

१५

३४

चंद्रपूर

९८९१७

९७२८२

१५९२

४३

३५

गडचिरोली

३७०३१

३६२७६

७२६

२९

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७९३८१०३

७७६५६०२

१४७८८८

२४६१३

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

रोना बाधित रुग्ण

आज राज्यात २३५४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ,३८,१०३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१३१०

१०९५०३२

१९५८५

ठाणे

४८

११८८२४

२२८९

ठाणे मनपा

२०४

१९४०७१

२१६४

नवी मुंबई मनपा

२०२

१७१२७७

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

५६

१७७२२५

२९७४

उल्हासनगर मनपा

१६

२६६६७

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१९०

४९६

मीरा भाईंदर मनपा

४७

७७७७९

१२२७

पालघर

६४८५४

१२४४

१०

वसईविरार मनपा

३४

१००२३९

२१६४

११

रायगड

४८

१३९३८७

३४६५

१२

पनवेल मनपा

६८

१०७६०१

१४८२

ठाणे मंडळ एकूण

२०४३

२२८६१४६

३९८६०

१३

नाशिक

१७

१८३८५९

३८१४

१४

नाशिक मनपा

२०

२७८३५३

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१६

३४५

१६

अहमदनगर

२९७२०७

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६४६

१६४५

१८

धुळे

२८४७८

३६७

१९

धुळे मनपा

२२३१६

३०३

२०

जळगाव

११३९५८

२०९०

२१

जळगाव मनपा

३५६२८

६७२

२२

नंदूरबार

४६६२०

९६२

नाशिक मंडळ एकूण

४७

१०९८०८१

२०५४७

२३

पुणे

३१

४२६३७९

७२०४

२४

पुणे मनपा

१११

६८३७६३

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५३

३४८७०५

३६२७

२६

सोलापूर

१८९९३५

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१९५

१५५६

२८

सातारा

२७८२९०

६७१६

पुणे मंडळ एकूण

२०२

१९६४२६७

३३१४०

२९

कोल्हापूर

१६२१७५

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३६१

१३२६

३१

सांगली

१७४८२०

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२९७

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७२५३

१५३३

३४

रत्नागिरी

८४५६५

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९४७१

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८२१

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७८२१

२३४३

३७

जालना

६६३४०

१२२४

३८

हिंगोली

२२१९०

५१४

३९

परभणी

३७७५८

८१५

४०

परभणी मनपा

२०८३२

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३७६२

७३०१

४१

लातूर

१२

७६५७९

१८३५

४२

लातूर मनपा

२८४१४

६५४

४३

उस्मानाबाद

७५१९१

२१३९

४४

बीड

१०९२२७

२८८५

४५

नांदेड

५१९५२

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७४३

१०४६

लातूर मंडळ एकूण

१३

३९२१०६

१०२१७

४७

अकोला

२८३०१

६७३

४८

अकोला मनपा

३७९२१

७९७

४९

अमरावती

५६३३७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६६६

६१९

५१

यवतमाळ

८१९९३

१८२०

५२

बुलढाणा

९२०५५

८३६

५३

वाशिम

४५७०३

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१९७६

६३९१

५४

नागपूर

१५११८९

३०९८

५५

नागपूर मनपा

१४

४२५८५७

६११७

५६

वर्धा

६५७१३

१४०८

५७

भंडारा

६८०००

११४२

५८

गोंदिया

४५४४३

५८७

५९

चंद्रपूर

६५६६७

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२५०

४८५

६१

गडचिरोली

३७०३१

७२६

नागपूर एकूण

३३

८९२१५०

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२३५४

७९३८१०३

१४७८८८

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी