राज यांना उत्तर प्रदेशमध्ये प्रवेशबंदी करावी, रामदास आठवलेंचे मत

If any BJP MP from UP opposed Raj Thackeray I will support him says Ramdas Athawale : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केले होते. यामुळे राज ठाकरे यांच्या येण्यास भाजपचा उत्तर प्रदेशमधील एखादा खासदार जाहीरपणे विरोध करत असेल तर या विरोधाला माझा पाठिंबा असेल, असे केंद्र सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

If any BJP MP from UP opposed Raj Thackeray I will support him says Ramdas Athawale
राज यांना उत्तर प्रदेशमध्ये प्रवेशबंदी करावी, रामदास आठवलेंचे मत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राज यांना उत्तर प्रदेशमध्ये प्रवेशबंदी करावी, रामदास आठवलेंचे मत
  • महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार राज्यातील नागरिकांना न्याय देण्यात अपयशी ठरले
  • महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला डावलले जात असल्याचे दिसत आहे

If any BJP MP from UP opposed Raj Thackeray I will support him says Ramdas Athawale : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केले होते. यामुळे राज ठाकरे यांच्या येण्यास भाजपचा उत्तर प्रदेशमधील एखादा खासदार जाहीरपणे विरोध करत असेल तर या विरोधाला माझा पाठिंबा असेल, असे केंद्र सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

नागपुरात सुरू झाले आयआयएम

पालघरमध्ये स्टीलच्या कारखान्यात हिंसा

महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार राज्यातील नागरिकांना न्याय देण्यात अपयशी ठरले, असे रामदास आठवले म्हणाले. देशातील भटक्या-विमुक्तांना स्वतंत्र नऊ टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विचाराधीन असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला डावलले जात असल्याचे दिसत आहे. अपमान सहन करण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने सरकारमधून बाहेर पडावे. पर्यायी सरकार स्थापन करण्याची आमची तयारी आहे; असे रामदास आठवले म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी