Maharashtra Covid Update : राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, २४ तासांत आढळले २३१ रुग्ण 

महाराष्ट्रात आज २०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३०,७८९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११% एवढे झाले आहे.

Maharashtra Covid Cases Report covid 19 maharashtra report 12 may 2022 coronavirus 231 positive cases in maharashtra rajesh tope health news
राज्यात आज २४ तासांत आढळले २३१ रुग्ण  
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात आज २०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३०,७८९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११% एवढे झाले आहे

Maharashtra Covid Cases in Last 24 Hours Report on 12th May 2022 :  मुंबई : महाराष्ट्रात आज २०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३०,७८९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११% एवढे झाले आहे. (covid 19 maharashtra report 12 may 2022 coronavirus 231 positive cases in maharashtra rajesh tope health news)

आज राज्यात  २३१ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले.  राज्यात आज १ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०४,८०,९२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८०,०७४ (०९.७९ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण १४३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०६०२५५

१०३९८३२

१९५६३

८६०

ठाणे

७६७२१७

७५५१४१

११९१७

१५९

पालघर

१६३६२८

१६०२१६

३४०७

रायगड

२४४४०६

२३९४३४

४९४५

२७

रत्नागिरी

८४४२४

८१८७८

२५४६

सिंधुदुर्ग

५७१५७

५५६१९

१५३३

पुणे

१४५४०१२

१४३३१८०

२०५४४

२८८

सातारा

२७८२२१

२७१५०५

६७१५

सांगली

२२७०५७

२२१३९१

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४८८

२१४५८३

५९०४

११

सोलापूर

२२७०६५

२२११८३

५८७७

१२

नाशिक

४७२८६४

४६३९४४

८९१०

१०

१३

अहमदनगर

३७७६९७

३७०४३१

७२४२

२४

१४

जळगाव

१४९५२६

१४६७६४

२७६१

१५

नंदूरबार

४६६१५

४५६५३

९६२

१६

धुळे

५०७५७

५००८५

६७०

१७

औरंगाबाद

१७६५३३

१७२२४९

४२८४

१८

जालना

६६३२८

६५१०१

१२२४

१९

बीड

१०९१९५

१०६३०४

२८८३

२०

लातूर

१०४९१७

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५६३

५७२७६

१२७९

२२

हिंगोली

२२१७५

२१६५८

५१४

२३

नांदेड

१०२६६८

९९९६०

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१५९

७३०२०

२१३९

२५

अमरावती

१०५९४६

१०४३२१

१६२४

२६

अकोला

६६१८१

६४७११

१४७०

२७

वाशिम

४५६२८

४४९८५

६४१

२८

बुलढाणा

९२०२०

९११८४

८३६

२९

यवतमाळ

८१९८०

८०१६०

१८२०

३०

नागपूर

५७६४०७

५६७१८४

९२१५

३१

वर्धा

६५६७४

६४२६१

१४०८

३२

भंडारा

६७९४१

६६७९९

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८२७

९७२३१

१५९२

३५

गडचिरोली

३६९७८

३६२५३

७२५

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

७८८००७४

७७३०७८९

१४७८५१

१४३४

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

रोना बाधित रुग्ण

आज राज्यात २३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ,८०,०७४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१३९

१०६०२५५

१९५६३

ठाणे

११८०५८

२२८८

ठाणे मनपा

१५

१८९७३६

२१६३

नवी मुंबई मनपा

१६६८९५

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२०४

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२५

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४८

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६५१

१२२७

पालघर

६४६६८

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९६०

२१६३

११

रायगड

१३८३२०

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०८६

१४८२

ठाणे मंडळ एकूण

१७०

२२३५५०६

३९८३२

१३

नाशिक

१८३७४८

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८१०६

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७१०६

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५९१

१६४५

१८

धुळे

२८४६९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९११

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१५

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०९७४५९

२०५४५

२३

पुणे

४२५६४१

७२०४

२४

पुणे मनपा

२७

६८०७४१

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७६३०

३६२७

२६

सोलापूर

१८९८९४

४३२१

२७

सोलापूर मनपा

३७१७१

१५५६

२८

सातारा

२७८२२१

६७१५

पुणे मंडळ एकूण

४२

१९५९२९८

३३१३६

२९

कोल्हापूर

१६२१५६

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३२

१३२६

३१

सांगली

१७४७९२

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६५

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१५७

१५३३

३४

रत्नागिरी

८४४२४

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१२६

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०४

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७२९

२३४३

३७

जालना

६६३२८

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८१५

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५९९

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१५९

२१३९

४४

बीड

१०९१९५

२८८३

४५

नांदेड

५१९४०

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२८

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९३९

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९६

७९७

४९

अमरावती

५६३१३

१००५

५०

अमरावती मनपा

४९६३३

६१९

५१

यवतमाळ

८१९८०

१८२०

५२

बुलढाणा

९२०२०

८३६

५३

वाशिम

४५६२८

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१७५५

६३९१

५४

नागपूर

१५०९५०

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४५७

६११७

५६

वर्धा

६५६७४

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५८९

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९७८

७२५

नागपूर एकूण

८९१२४८

१४६६९

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२३१

७८८००७४

१४७८५१

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी