Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: Full List of Sarpanch Winners seat wise : जाणून घ्या; कोण बनला तुमच्या गावचा सरपंच

गावगाडा
भरत जाधव
Updated Dec 21, 2022 | 09:20 IST

Full List of Sarpanch Winners : राज्यातील 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी (GramPanchayat) निवडणूक (Election) जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झाले.

Know! Who became the Sarpanch of your village?
अहो दादा जाणून घ्या! कोण बनला तुमच्या गावचा सरपंच   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यातील 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली.
  • 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झाले.
  • कोण बनला तुमच्या गावाचा सरपंच

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022:  मुंबई: राज्यभरातील (Maharashtra) 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा आज निकाल लागत आहे.  काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 74 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी (GramPanchayat) निवडणूक (Election) जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झाले. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो, याची प्रतिक्षा अनेकांना आहे. कोण-कोणत्या जिल्ह्यातली ग्रामपंचायतीमध्ये कोण सरपंच बनला याची यादी आपण जाणून घेणार आहोत.  ( Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: Full List of Sarpanch Winners seat wise,know who become sarpanch of your village)

अधिक वाचा  : संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त करायचे मराठी भाषण

आज सकाळी 10 वाजेपासून ग्रामपंचायत निवडणुकाची मतमोजणी सुरू झाली आहे. आता आलेल्या निकालात भाजप- शिंदे गटाची सरशी दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा असलेल्या  नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 पैकी 231 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक झाल्या. 

अधिक वाचा  :  गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त वाचा त्यांचे ९ अमूल्य विचार

Maharashtra Gram Panchayat Sarpanch List 2022  महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच यादी 2022

District Name जिल्ह्याचे नाव  Number of Gram Panchayat ग्रामपंचायतीची संख्या  Sarpanch Name हे बनले तुमचे नवे सरपंच 
Ahmednagar अहमदनगर 203 शशिकला शिवाजी पवार (निळवंडे), 
Akola अकोला 266 नंदकिशोर गोरले (बोंदरखेड),प्रिया सराटे (निराट)
Amravati अमरावती 257 अलका मिलींद बोंडें, तळवेल, अस्मिता नरेंद्र कुमार पटेल (झिल्पी)
Aurangabad औरंगाबाद 219

लंकाबाई काकडे (वाघलगाव),

 कन्नड तालुका -

 प्रविण शिंदे ( भारंबा),रिना केदारे (आडगाव पिंपरी), हिराबाई घोरपडे (भोकनगाव), गौतम पवार  (ब्राम्हणी), कांताबाई सातदिवे (चिंचखेडा),कविता समुद्रे (दिगाव), अकिल शहा (दाभाडी),शोभा कोटवाडे,(भिलदरी),वंदना राठोड (भांबरा तांडा), वर्षा काळे (गव्हाली),भगवान शेजवळ(डोणगाव),सुमनबाई जाधव(हिवरखेडा गौ),प्रवीण हराळ(जवखेडा बुद्रुक ), मिराबाई भडगे(जवखेड खुर्द), दीपक आखाडे (हसता), सिंधुबाई मोरे(जळगाव घाट), दिनकर खरात (जामडी जा), रुपाली पवार (हातखेडा), देवेंद्र फडके (खामगाव), विजय चव्हाण (आरसवाडी), मालनबाई सूर्यवंशी (लोहगाव), रजिया तडवी (माळेगाव ठोकळ), सविता दादासाहेब शिंदे (अडगाव जे), सोनवणे नर्सिंग सीताराम (आमदाबाद), संगीता शिवाजी निकम (औराळी), केशव कचरू (बहिरगाव), सुतके केशव गोटीराम (दहीगाव), लताबाई ज्ञानेश्वर थाटे (देवपुळ), राठोड पूजा सचिन (गराडा), कांताबाई काकासाहेब मगर (हिवरखेडा ना), मोरे शिंदू देविदास (जामदी घाट), जाधव उज्वला यशवंत (कोळंबी),पठाण आरिफ खा अहमद खा (कुंजखेडा), बोगाने रेखा गणेश (मेहेगाव),गाडेकर समाधान विठ्ठल(मोहरा), थोरात कासाबाई शिवाजी (नाचनवेल)

Beed बीड 704  
Bhandara भंडारा  363  
Buldana बुलढाणा 279 रणजित गंगतिरे (पातूरडा),
Chandrapur चंद्रपूर 59  
Dhule धुळे 128  
Gadchiroli गडचिरोली 27  
Gondia गोदिंया  348  
Hingoli हिंगोली 62  
Jalgaon जळगाव 140 किशोर भिकनराव पाटील (करजगाव),वंदना दीपक भोलाने (उंचांदे),
Jalna जालना  266 गजानन लोणीकर (लोणी),सोपान भुतेकर (टाकरवन)
Kolhapur कोल्हापूर 475

सुतार शुभांगी योगेश (निढोरी ),  कवडे दिलीप रामचंद्र(व्हनाळी) ,राहुल संपतराव खोत,(रणदिवेवाडी),पाटील अनुराधा मारुती (बामणी),वीरश्री विक्रमसिंह जाधव (कसबा सांगाव),मनीषा सुरेश कांबळे (नंद्याळ),जाधव शितल संदेश (दौलतवाडी),रेखा अर्जुन जाधव (हेरवाड), वंदना सुहास पाटील (अकिवाट),सारिका कुलदीप कदम (खिद्रापूर),सविता मनोज चौगुले (टाकवडे),

गगनबावडा तालुका 

युवराज कदम (बावेली) ,भरती कांबळे (शेलोशी),रेश्मा परीट (कडवे),सरिता पाटील (निवडे),राजाराम पाटील (मांडूकली ),केरबा दादू पाटील (तळे बुद्रुक),किरण कांबळे (साखरी ),सुनिता भिमराव कांबळे (खोकुर्ले)

Latur लातूर 351  
Nagpur नागपूर 237  
Nandurbar नंदूरबार 123  
Osmanabad उस्मानाबाद 166  
Palghar पालघर  63  
Parbhani परभणी 128  
Pune पूणे  221  
Raigad रायगड  240  
Ratnagiri रत्नागिरी  222 आर्या मोरे ठाकरे (हेदवी),निता शिंदे (शिरगाव ), पूनम मेस्त्री  (चांदोर)
Sangli सांगली  452 हिराबाई पडळकर (पडळकरवाडी) ,
Satara सातारा  319 रूपाली संकपाळ (लाखवड),
Sindhudurg सिंधुदूर्ग  325  
Solapur सोलापूर 189 अनिता कोरे (मंद्रूप),
Thane ठाणे  42  कल्याण  तालुका- दिलीप पाळवी ( कोसले ),शरद मंगल दिवाणे ( गेरसे ),अरुण शेलार ( नांदप ),अलका शेलार ( कुंदे ),रुचिरा देसले ( वेलहे ),अपेक्षा अनिल चौधरी ( पळसोळी ),वनिता जाधव ( वासुंद्री),महेश अशोक चौधरी (काकडपाडा)
Wardha वर्धा  113  
Washim वाशीम  287  
Yavatmal यवतमाळ 100 प्रियंका निलेश जाधव (लींगी), 
Nanded नांदेड  181  
Nashik नाशिक  196

भास्कर बनकर, (पिंपळगाव),गोकुळ वाघ (डोणगाव), अगस्ती फडोळ (यशवंतनगर),

सिन्नर तालुका -

रूपाली जाधव(कारवाडी ), दत्तू गोफणे (कृष्ण नगर),सुलोचना-सिताराम पालवे (आशापुर),जयश्री लोणारे(शास्त्रीनगर ),शोभा बरके (दूर शिंगोटे),नंदा गायकवाड (पाटपिंपरी),संभाजी जाधव (शहा ),नामदेव शिंदे तायडे (ठाणगाव),विकास शेंडगे (सायळे),निवृत्ती सापनकर (उजनी),शेवंताबाई मुठाळ(वडगाव पिंगळा), 

नांदगाव -

मंगल बिंनर (हिरेनगर), शरद काळे धोटने,अनिता मार्कंड(भारडी),मीराबाई उगले (लक्ष्मीनगर),ज्योती निकम(नांदगाव लोढरे),बबन शेरमाळे(नांदगाव बोरगाव),

निफाड तालुका

पूजा दरेकर(निमगाव वाकडा),शितल शिंदे (थेटाळे),अनुसया आंधळे(तारुखेडले),जगदीश पवार(खडक माळेगाव),जयश्री जाधव (नदारडी),आरती कराळे (कोटमगाव),इंदुबाई साळवे(लोणवाडी),विजय सानप (बोकडदरे),आनंदा भंडारे(कजबे सुकाने),निशा ताजने(पिंपळस),वंदना सोनवणे (मांजरगाव),शोभा बोरस्ते(साकोरे मिग), सुशिला पवार(शिंगवे),नंदा आव्हाड(सोनेवाडी खुर्द),वीर सोनवणे(धारणगाव)

नाशिक तालुका 

 कचरू वागळे(महिरवणी),शरद मांडे (बेलगावढगा) , अगस्ती फडोळ (यशवंत नगर) ,किरण कोरडे (गिरणारे),कविता जगताप (सामनगाव) प्रिया पेखळे(ओढा), पार्वता पिंपळके (देवरगाव ), लेखा कळाले(लाडची), अरुण दुशिंगे ( एकलहरे ), मालती डहाळे ( गणेश गाव),एकनाथ बेझेकर ( दुडगाव ),सुरेश पारधे (साडगाव)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी