Maha Tait Exam 2023 Syllabus and Pattern ,मुंबई : शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- 2023 या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. (MahaTAIT Syllabus : Prepare for TATE Exam to become Masters, Know Syllabus)
अधिक वाचा : कोणती सिगरेट होणार स्वस्त आणि कोणती सिगरेट होणार महाग?
TAIT परीक्षा देण्यासासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 31 जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत अजून 7 दिवस असणार आहे. यामुळे ज्या उमेदवारांनी बीएड, डीएड केलं आहे अशा लोकांनी त्वरीत अर्ज भरावीत.ज्या लोकांना अध्यापनात आपले करिअर करायचे आहे त्यांनी महा TAIT परीक्षा 2023 बद्दल माहिती ठेवणं आवश्यक आहे.
अधिक वाचा : व्हॅलेंटाईन डेला पहिली डेट करत असाल विचारा थेट हे प्रश्न
कोणत्याही परीक्षेला जाण्याआधी आपण त्या परीक्षेची तयारी करणं आवश्यक असतं. आज आपण या लेखात महाराष्ट्र TAIT परीक्षेचा अभ्यासक्रमाविषयी (Syllabus) माहिती देत आहोत. जेणेकरून तुम्हाला परीक्षेची तयारी करणं सोपं जाईल. अभ्यासक्रम माहिती असला तर आपण व्यवस्थीतपणे तयारी करू शकतो. उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणत: दहा दिवस ही परीक्षा चालेल.
अधिक वाचा :चेहऱ्याचा ग्लो वाढवेल मोहरीचं तेल
(Department) विभाग -( Maharashtra Education Department) - महाराष्ट्र शिक्षण विभाग
(Exam Name) परीक्षेचे नाव -( Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) - महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी(MahaTAIT 2023)
(Post) हुददा- (Primary TeacherSecondary Teacher) प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक.
अधिक वाचा : दुसऱ्या गरोदरपणाच्या वेळी महिलांना वाटतं असं
Reasoning – R S Agrawal
बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
बुद्धिमत्ता चाचणी, सचिन ढवळे