Aurangabad Live : आज औरंगाबादमध्ये शिवसेनेची जाहीर सभा, हिंदुत्व आणि संभाजीनगरवर काय बोलणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ?

आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक सभेच्या ठिकाणी दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत भाजप आणि मनसेने शिवसेनेले हिंदुत्वावरून लक्ष्य केले आहे. या सभेत उद्धव ठाकरे भाजप आणि राज ठाकरे यांना काय उत्तर देण्यार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे.
  • या सभेसाठी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक सभेच्या ठिकाणी दाखल होत आहेत.
  • या सभेत उद्धव ठाकरे भाजप आणि राज ठाकरे यांना काय उत्तर देण्यार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CM Uddhav Thackeray  : औरंगाबाद :  आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी संपूर्ण राज्यातून शिवसैनिक सभेच्या ठिकाणी दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत भाजप आणि मनसेने शिवसेनेले हिंदुत्वावरून लक्ष्य केले आहे. या सभेत उद्धव ठाकरे भाजप आणि राज ठाकरे यांना काय उत्तर देण्यार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच औरंगाबदच्या संभाजीनगर नामांतरावरूनही विरोधी पक्षांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमचा विरोध आहे तसेच शिवसेनेचे मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही विरोध आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामंतरावरून उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी