'कही ख़ुशी कही गम', असं पडलं तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील आरक्षण

:This is the reservation in your Zilla Parishad constituency : उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे एकूण ६१ गट आहेत. यातील ३४ जागा या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणार आहेत ज्यामध्ये १८ जागा या महिलांसाठी आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या रचनेमध्ये उस्मानाबाद तालुक्यात १४ , तुळजापूर १०, कळंब ९, उमरगा ९,  लोहारा ५, परंडा ०६, भूम ०५, वाशी ३ असे एकुण ६१ गट आहेत.

This is the reservation in your Zilla Parishad constituency
असं पडलं तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील आरक्षण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मिनी मंत्रालयाच्या आरक्षण सोडतीत अनेकांना धक्का
  • उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या ६१ जागांची आरक्षण सोडत जाहीर
  • उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे एकूण ६१ गट आहेत.

उस्मानाबाद – गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भावी उमेदवार आनंदी देखील झाले आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे एकूण ६१ गट आहेत. यातील ३४ जागा या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणार आहेत ज्यामध्ये १८ जागा या महिलांसाठी आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या रचनेमध्ये उस्मानाबाद तालुक्यात १४ , तुळजापूर १०, कळंब ९, उमरगा ९,  लोहारा ५, परंडा ०६, भूम ०५, वाशी ३ असे एकुण ६१ गट आहेत.

अधिक वाचा : दीप पुजेच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

पहा नेमकं कुठला गट कोणासाठी आहे?

 १ ) ईट - अनुसूचित जाती महिला २ )  देवळाली - अनुसूचित जाती महिला  ३ ) पाथरूड - खुला  ४ ) वालवड - अनुसूचित जाती ५ ) माणकेश्वर - खुला महिला  ६ ) पारगाव - अनुसूचित जाती महिला  ७ ) पारा - नामाप्र  ८ ) तेरखेडा - खुला महिला ९ ) इटकूर - खुला महिला १० ) मंगरूळ – खुला ११ ) डिकसळ – खुला १२ ) शिराढोण – खुला १३ ) नायगाव – खुला १४ ) देवळाली – खुला १५ ) खामसवाडी - नामाप्र महिला  १६ ) मोहा - खुला महिला  १७ ) येरमाळा – खुला १८ ) ढोकी - खुला महिला १९ ) जागजी – खुला २० ) कोंड - अनुसूचित जाती

अधिक वाचा : भावासाठी राखी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

२१ ) तेर - अनुसूचित जमाती सर्वसाधारण खुला  २२ ) आळणी - खुला महिला  २३ ) येडशी - खुला महिला २४ ) उपळा मा - खुला महिला  २५ ) सारोळा बु - नामाप्र महिला  २६ ) पाडोळी आ - खुला महिला २७ ) बेंबळी - अनुसूचित जाती २८ ) सांजा – खुला २९ ) कारी - खुला महिला ३०) केशेगाव - अनुसूचित जाती महिला ३१) करजखेडा - नामाप्र महिला

अधिक वाचा : पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य नाही - राऊत 

३२ ) शेळगांव – खुला ३३ ) अनाळा – नामाप्र ३४ ) डोंजा - नामाप्र महिला ३५ ) खासापुरी – नामाप्र ३६ ) जवळा नि - नामाप्र महिला  ३७ ) आसू - नामाप्र महिला ३८ ) सिंदफळ - खुला महिला  ३९ ) काक्रबा – नामाप्र ४० ) जळकोट - अनुसूचित जाती ४१ ) अणदूर - खुला महिला  ४२ ) मंगरूळ - खुला महिला ४३ ) काटी - अनुसूचित जाती महिला ४४ ) तामलवाडी – नामाप् ४५ ) काटगाव - खुला महिला ४६ ) खुदावाडी - खुला महिला ४७ ) नंदगाव - नामाप्र महिला ४८ ) कानेगाव - नामाप्र महिला ४९ ) माकणी – नामाप्र ५० ) सास्तूर – खुला ५१ ) जेवळी – खुला ५२ ) आष्टा कासार - अनुसूचित जाती ५३ ) पेठसांगवी – खुला ५४ ) तलमोड – नामाप्र ५५ ) बलसुर - खुला महिला  ५६ ) येणेगूर – खुला ५७ ) डाळिंब – खुला ५८ ) गुंजोटी - खुला महिला  ५९ ) तुरोरी – नामाप्र ६० ) कदेर - खुला महिला ६१ ) आलूर - खुला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी