JALGAON | शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा अधिकार राज ठाकरेंना नाही - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव
Updated Apr 15, 2022 | 17:40 IST

Gulabrao patil on Shiv sena । हिंदू जननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होतो काय सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची राज ठाकरेंवर टीका केली.

थोडं पण कामाचं
  • हिंदू जननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होतो काय सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची राज ठाकरेंवर टीका केली.
  • राज ठाकरे यांचा जन्म शिवसेनेत झाला शिवसेना राहिली नसती तर हे कुठे राहिले असते.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते युवासेनेचे अध्यक्ष झाले होते

Gulabrao patil on Shiv sena ।  जळगाव : हिंदू जननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होतो काय सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची राज ठाकरेंवर टीका केली.

राज ठाकरे यांचा जन्म शिवसेनेत झाला शिवसेना राहिली नसती तर हे कुठे राहिले असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते युवासेनेचे अध्यक्ष झाले होते. आता ठीक आहे त्यांनी पक्ष बदलला त्याबद्दल आम्हाला काही म्हणण नाही पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी