Raj Thackeray : उद्धव ठाकरेंवरची टीका मुख्यमंत्री असताना, राज ठाकरेंकडून स्पष्टीकरण

कोल्हापूर
Updated Nov 29, 2022 | 22:15 IST

Raj Thackeray :  काल मनसेची गोरेगामध्ये सभा पार पाडली. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली होती. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे लोकांना भेटत आहेत असे राज ठाकरे म्हणाले होते. आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावर टीका केली होती असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे.

थोडं पण कामाचं
  • काल मनसेची गोरेगामध्ये सभा पार पाडली. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली होती.
  • सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे लोकांना भेटत आहेत असे राज ठाकरे म्हणाले होते.
  • आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावर टीका केली होती असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे.

Raj Thackeray : कोल्हापूर : काल मनसेची गोरेगामध्ये सभा पार पाडली. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली होती. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे लोकांना भेटत आहेत असे राज ठाकरे म्हणाले होते. आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावर टीका केली होती असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे. (mns chief raj thackeray clarify criticism on ex cm uddhav thackeray)

आज राज ठाकरे कोल्हापूर दौर्‍यावर होते. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री पदावर असताना आरोग्याचे कारण देत जी व्यक्ती लोकांना भेटत नव्हती. परंतु मुख्यमंत्रिपदावरून गेल्यावर ती व्यक्ती सगळ्यांना भेटत आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची नव्हे तर परिस्थितीची चेष्टा केली असे राज ठाकरे म्हणाले. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंती होते तेव्हा तब्येतीच्या कारणामुळे भेटत नव्हते आता त्यांनी दौरे काढले असेही राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी