दिवसभरात ११,७६६ रुग्ण आणि ४०६ कोरोना मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 11, 2021 | 22:59 IST

महाराष्ट्रात दिवसभरात ११ हजार ७६६ नवे कोरोना रुग्ण आढळले आणि ४०६ कोरोना मृत्यू झाले. याच कालावधीत राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ८ हजार १०४ जण बरे झाले.

11 thousand 766 new covid19 cases in maharashtra
दिवसभरात ११,७६६ रुग्ण आणि ४०६ कोरोना मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरात ११,७६६ रुग्ण आणि ४०६ कोरोना मृत्यू
  • राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५.६५ टक्के, मृत्यू दर १.८१ टक्के आणि रिकव्हरी रेट ९५.४० टक्के
  • महाराष्ट्रात १ लाख ६१ हजार ७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात दिवसभरात ११ हजार ७६६ नवे कोरोना रुग्ण आढळले आणि ४०६ कोरोना मृत्यू झाले. याच कालावधीत राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ८ हजार १०४ जण बरे झाले. आतापर्यंत राज्यात ३ कोटी ७६ लाख ११ हजार ५ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ५८ लाख ८७ हजार ८५३ कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५.६५ टक्के आहे. 11 thousand 766 new covid19 cases in maharashtra

आतापर्यंत महाराष्ट्रात ५८ लाख ८७ हजार ८५३ जणांना कोरोना झाला. यापैकी ५६ लाख १६ हजार ८५७ जण बरे झाले तर १ लाख ६ हजार ३६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी २ हजार ९२५ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. महाराष्ट्रात १ लाख ६१ हजार ७०४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्याचा कोरोना मृत्यू दर १.८१ टक्के आणि रिकव्हरी रेट ९५.४० टक्के आहे. राज्यातील १० लाख ४ हजार ७७० जण होम क्वारंटाइन तर ६ हजार २४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७१४२१६

६७९००९

१५०७९

२१९७

१७९३१

ठाणे

५६९३३९

५४४०३८

९४५४

३१

१५८१६

पालघर

११९६८३

११६९१५

२२५८

१३

४९७

रायगड

१५५७६१

१४७३८३

३१८९

५१८७

रत्नागिरी

५१४८७

४३४७४

१३१०

६७०१

सिंधुदुर्ग

३२९२०

२६१६७

८०७

१५

५९३१

पुणे

१०३३०६३

९९८१६१

१४५०२

१०१

२०२९९

सातारा

१७८२९०

१६४३४४

३५५६

२१

१०३६९

सांगली

१३६७५६

१२२३३०

३३३२

११०९०

१०

कोल्हापूर

१३०३२२

१०९३५७

४०१५

१६९४७

११

सोलापूर

१६६८८४

१५८२२५

४३६९

८०

४२१०

१२

नाशिक

३९३१२५

३८१३९१

५३६९

६३६४

१३

अहमदनगर

२५९१८४

२५००८५

३९१९

५१७९

१४

जळगाव

१३८५१९

१३३११३

२४०८

३३

२९६५

१५

नंदूरबार

३८९२२

३७५२७

८८६

५०६

१६

धुळे

४५३२७

४३८७३

५२९

१२

९१३

१७

औरंगाबाद

१४९०६४

१४३९३८

३२४१

१४

१८७१

१८

जालना

५९००१

५६५१२

१०३७

१४५१

१९

बीड

९००६७

८४६७१

२२९८

३०९१

२०

लातूर

९०१९१

८५५९३

१८८६

२७०६

२१

परभणी

५११३७

४९४१५

१०४१

१४

६६७

२२

हिंगोली

१८०८७

१६५४०

३९४

११५२

२३

नांदेड

८९९६०

८६०७९

२४१२

१४६२

२४

उस्मानाबाद

६०१३०

५७१०४

१४५३

७१

१५०२

२५

अमरावती

९२८४३

८९०९७

१४५६

२२८८

२६

अकोला

५७९०७

५५५०९

१०५१

१३४३

२७

वाशिम

४०८५३

३९४२०

६०९

८२१

२८

बुलढाणा

८१९४७

८१२३६

६०५

१०१

२९

यवतमाळ

७५४६१

७३०६७

१६७६

७१४

३०

नागपूर

४९२०४७

४७७५५८

७३२१

६८

७१००

३१

वर्धा

५८६९०

५५८७७

१०९८

१५१

१५६४

३२

भंडारा

५९८४३

५७८९९

१०४७

८८८

३३

गोंदिया

४०३०६

३९२८७

५२८

४८४

३४

चंद्रपूर

८७३४६

८४७१३

१४९५

११३६

३५

गडचिरोली

२९०२९

२७९५०

६१९

२८

४३२

 

इतरराज्ये/ देश

१४६

११८

२६

 

एकूण

५८८७८५३

५६१६८५७

१०६३६७

२९२५

१६१७०४

 


मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७२१

७१४२१६

२४

१५०७९

ठाणे

१००

९९४२६

१७५६

ठाणे मनपा

९२

१३३३९५

१९०४

नवी मुंबई मनपा

७५

१०८८८३

१६५२

कल्याण डोंबवली मनपा

९७

१४१६१०

२१२०

उल्हासनगर मनपा

२०७११

५२२

भिवंडी निजामपूर मनपा

१०९०६

४५८

मीरा भाईंदर मनपा

५०

५४४०८

१०४२

पालघर

२६७

४८६६९

११०

८४१

१०

वसईविरार मनपा

१५७

७१०१४

१४१७

११

रायगड

४७२

९०७१८

१४

२०४४

१२

पनवेल मनपा

८५

६५०४३

११४५

 

ठाणे मंडळ एकूण

२१२७

१५५८९९९

१८९

२९९८०

१३

नाशिक

१८५

१५२११३

२४४६

१४

नाशिक मनपा

८०

२३१०२९

२६६८

१५

मालेगाव मनपा

९९८३

२५५

१६

अहमदनगर

६८९

१९४७९८

२०

२८६९

१७

अहमदनगर मनपा

६४३८६

१०५०

१८

धुळे

३१

२५६८९

२८१

१९

धुळे मनपा

१२

१९६३८

२४८

२०

जळगाव

७४

१०५८२०

१८१९

२१

जळगाव मनपा

३२६९९

५८९

२२

नंदूरबार

१६

३८९२२

८८६

 

नाशिक मंडळ एकूण

११०३

८७५०७७

२७

१३१११

२३

पुणे

८६६

२९७७६२

४०

५०५८

२४

पुणे मनपा

३०१

४८८६८०

७४१०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२३३

२४६६२१

२०३४

२६

सोलापूर

४३८

१३४९०४

२९९१

२७

सोलापूर मनपा

२०

३१९८०

१३७८

२८

सातारा

७१५

१७८२९०

२२

३५५६

 

पुणे मंडळ एकूण

२५७३

१३७८२३७

७९

२२४२७

२९

कोल्हापूर

१२५८

९६१८२

१८

३१६२

३०

कोल्हापूर मनपा

५११

३४१४०

८५३

३१

सांगली

११५१

१०३३४९

२३६०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२१८

३३४०७

९७२

३३

सिंधुदुर्ग

४०८

३२९२०

८०७

३४

रत्नागिरी

७९८

५१४८७

१९

१३१०

 

कोल्हापूर मंडळ एकूण

४३४४

३५१४८५

५७

९४६४

३५

औरंगाबाद

११९

५६८६३

११११

३६

औरंगाबाद मनपा

९२२०१

२१३०

३७

जालना

७३

५९००१

१०३७

३८

हिंगोली

२९

१८०८७

३९४

३९

परभणी

२८

३३०७२

६२९

४०

परभणी मनपा

१८०६५

४१२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२६२

२७७२८९

५७१३

४१

लातूर

४२

६७१४५

१३६३

४२

लातूर मनपा

२१

२३०४६

५२३

४३

उस्मानाबाद

१३२

६०१३०

१४५३

४४

बीड

२३९

९००६७

१३

२२९८

४५

नांदेड

२२

४६१००

१४५६

४६

नांदेड मनपा

१७

४३८६०

९५६

 

लातूर मंडळ एकूण

४७३

३३०३४८

२४

८०४९

४७

अकोला

५८

२४८८७

४४२

४८

अकोला मनपा

५१

३३०२०

६०९

४९

अमरावती

१२६

५०१३४

९१९

५०

अमरावती मनपा

२०

४२७०९

५३७

५१

यवतमाळ

१०३

७५४६१

१६७६

५२

बुलढाणा

८४

८१९४७

६०५

५३

वाशिम

१२०

४०८५३

६०९

 

अकोला मंडळ एकूण

५६२

३४९०११

१७

५३९७

५४

नागपूर

३६

१२८६५३

२००८

५५

नागपूर मनपा

५९

३६३३९४

५३१३

५६

वर्धा

१९

५८६९०

१०९८

५७

भंडारा

२७

५९८४३

१०४७

५८

गोंदिया

१७

४०३०६

५२८

५९

चंद्रपूर

१०९

५८१८०

१०२३

६०

चंद्रपूर मनपा

२९१६६

४७२

६१

गडचिरोली

४६

२९०२९

६१९

 

नागपूर एकूण

३२२

७६७२६१

१२१०८

 

इतर राज्ये /देश

१४६

११८

 

एकूण

११७६६

५८८७८५३

४०६

१०६३६७

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी