महाराष्ट्रात ५ लाख २१ हजार ३१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 08, 2021 | 23:33 IST

महाराष्ट्रात आतापर्यंत ३२ लाख २९ हजार ५४७ जणांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली. यापैकी ५ लाख २१ हजार ३१७ सध्या कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असून उपचार घेत आहेत.

521317 corona active cases in maharashtra
महाराष्ट्रात ५ लाख २१ हजार ३१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात ५ लाख २१ हजार ३१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • मागील २४ तासांत महाराष्ट्रात ५६ हजार २८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  • राज्याचा रिकव्हरी रेट ८२.०५ टक्के तर कोरोना मृत्यू दर १.७७ टक्के

मुंबईः महाराष्ट्रात आतापर्यंत ३२ लाख २९ हजार ५४७ जणांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली. यापैकी ५ लाख २१ हजार ३१७ सध्या कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असून उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांपैकी २६ लाख ४९ हजार ७५७ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात कोरोनामुळे ५७ हजार २८ जणांचा मृत्यू झाला. कोरोना झालेल्यांपैकी १ हजार ४४५ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. (521317 corona active cases in maharashtra)

मागील २४ तासांत महाराष्ट्रात ५६ हजार २८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि ३६ हजार १३० जण कोरोनामुक्त झाले. राज्यात मागील २४ तासांत कोरोनामुळे ३७६ मृत्यू झाले. महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८२.०५ टक्के तर कोरोना मृत्यू दर १.७७ टक्के आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत २ कोटी १३ लाख ८५ हजार ५५१ प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी झाली. यापैकी ३२ लाख २९ हजार ५४७ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे राज्याचा प्रयोगशाळा नमुन्यांच्या तपासणीआधारे कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १५.१० टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या २७ लाख २ हजार ६१३ जण होम क्वारंटाइन आणि २२ हजार ६६१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

४९१९८०

३९५३७८

११८८१

१०२८

८३६९३

ठाणे

३८७१४०

३१०९१२

६२०४

३१

६९९९३

पालघर

६००८९

५२८३९

१०८६

१०

६१५४

रायगड

८८३६३

७९०८२

१७१६

७५६३

रत्नागिरी

१३६८७

१२२९९

४३३

९५३

सिंधुदुर्ग

७९२१

६८४०

१९६

८८५

पुणे

६१९०९१

५१३२६६

८५३२

५१

९७२४२

सातारा

७०७१३

६२६०५

१९१६

६१८३

सांगली

५७३४४

५२२०७

१८५४

३२८१

१०

कोल्हापूर

५२७०७

४९४४२

१७०१

१५६१

११

सोलापूर

७३७१५

६४३४०

१९८८

५३

७३३४

१२

नाशिक

२०९३९२

१७२०९२

२३८०

३४९१९

१३

अहमदनगर

१०८०८९

९१५२७

१२६९

१५२९२

१४

जळगाव

९४८०९

८४९४१

१६३०

२६

८२१२

१५

नंदूरबार

२३०६५

१६१०२

३३५

६६२७

१६

धुळे

३०४१७

२२१६७

३९७

७८४९

१७

औरंगाबाद

९५००३

७५४५८

१४४९

१४

१८०८२

१८

जालना

२८१६८

२४१०६

४८९

३५७२

१९

बीड

३०३८५

२४२७९

६६८

५४२९

२०

लातूर

३९६५४

२९५१०

७८५

९३५५

२१

परभणी

१८४४०

१००९८

३८३

११

७९४८

२२

हिंगोली

८३७७

६८४६

११८

१४१३

२३

नांदेड

५३४०८

४०७५३

९८९

११६५९

२४

उस्मानाबाद

२४०६६

२००२०

६२१

१७

३४०८

२५

अमरावती

५११९१

४६६५४

६७८

३८५७

२६

अकोला

३१०३९

२७३९६

४८५

३१५४

२७

वाशिम

१८१८०

१५८४२

१९९

२१३६

२८

बुलढाणा

३५६२०

२५६९४

३०१

९६२०

२९

यवतमाळ

३०६३४

२६८११

५७५

३२४४

३०

नागपूर

२६५२७१

१९९३२१

४१९३

४६

६१७११

३१

वर्धा

२४५५४

२१२७५

३९५

७३

२८११

३२

भंडारा

२४८३५

१६५१८

३२४

७९९०

३३

गोंदिया

१८६८९

१५३९४

१८५

३१०४

३४

चंद्रपूर

३२४६२

२७८५०

४५७

४१५३

३५

गडचिरोली

१०९०३

९८९३

११३

८८९

 

इतरराज्ये/ देश

१४६

१०३

४१

 

एकूण

३२२९५४७

२६४९७५७

५७०२८

१४४५

५२१३१७

 

जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८९३८

४९१९८०

२५

११८८१

ठाणे

८९९

५८३८७

१०३३

ठाणे मनपा

२००१

९२३४४

१३५६

नवी मुंबई मनपा

१०५६

८१२९०

१२२६

कल्याण डोंबवली मनपा

१३१०

९४९३१

११५१

उल्हासनगर मनपा

१८६

१५४५८

३७५

भिवंडी निजामपूर मनपा

३१

८६०२

३६३

मीरा भाईंदर मनपा

४०३

३६१२८

७००

पालघर

३०८

२१३८४

३२७

१०

वसईविरार मनपा

४८१

३८७०५

२८

७५९

११

रायगड

४४८

४४९९८

१०३३

१२

पनवेल मनपा

५१३

४३३६५

६८३

 

ठाणे मंडळ एकूण

१६५७४

१०२७५७२

७९

२०८८७

१३

नाशिक

१५८५

६६७३०

२२

९५४

१४

नाशिक मनपा

१७९९

१३५२६४

१२४१

१५

मालेगाव मनपा

४५

७३९८

१८५

१६

अहमदनगर

१५२२

७०९३०

१२

८२१

१७

अहमदनगर मनपा

६३९

३७१५९

४४८

१८

धुळे

४६५

१६४९०

२१९

१९

धुळे मनपा

२५३

१३९२७

१७८

२०

जळगाव

११२६

७००६५

१२५१

२१

जळगाव मनपा

११६

२४७४४

३७९

२२

नंदूरबार

५८२

२३०६५

३३५

 

नाशिक मंडळ एकूण

८१३२

४६५७७२

५९

६०११

२३

पुणे

२६९०

१४०८९७

२२८७

२४

पुणे मनपा

७०५४

३२१७९७

३३

४८४०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२३१५

१५६३९७

१४०५

२६

सोलापूर

५६३

५३५४८

११

१३१०

२७

सोलापूर मनपा

२९७

२०१६७

१०

६७८

२८

सातारा

६४२

७०७१३

१२

१९१६

 

पुणे मंडळ एकूण

१३५६१

७६३५१९

७९

१२४३६

२९

कोल्हापूर

११२

३६४४३

१२७२

३०

कोल्हापूर मनपा

६१

१६२६४

४२९

३१

सांगली

३१२

३७१९३

११९६

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१०५

२०१५१

६५८

३३

सिंधुदुर्ग

९१

७९२१

१९६

३४

रत्नागिरी

९६

१३६८७

४३३

 

कोल्हापूर मंडळ एकूण

७७७

१३१६५९

१४

४१८४

३५

औरंगाबाद

४०१

२७०८८

३७१

३६

औरंगाबाद मनपा

८१०

६७९१५

१०७८

३७

जालना

८१७

२८१६८

३१

४८९

३८

हिंगोली

२५५

८३७७

११८

३९

परभणी

४०९

९२५२

२०१

४०

परभणी मनपा

३१८

९१८८

१८२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३०१०

१४९९८८

४६

२४३९

४१

लातूर

३५४

२९४३४

५१२

४२

लातूर मनपा

६४५

१०२२०

२७३

४३

उस्मानाबाद

३६२

२४०६६

१०

६२१

४४

बीड

७४६

३०३८५

६६८

४५

नांदेड

८४१

२१८५७

१३

५०२

४६

नांदेड मनपा

५०६

३१५५१

१३

४८७

 

लातूर मंडळ एकूण

३४५४

१४७५१३

४३

३०६३

४७

अकोला

११३

११३५६

१६८

४८

अकोला मनपा

२३४

१९६८३

३१७

४९

अमरावती

४१

१८२१३

३१७

५०

अमरावती मनपा

२८४

३२९७८

३६१

५१

यवतमाळ

२९३

३०६३४

५७५

५२

बुलढाणा

८८३

३५६२०

३०१

५३

वाशिम

२०७

१८१८०

१९९

 

अकोला मंडळ एकूण

२०५५

१६६६६४

१७

२२३८

५४

नागपूर

२४९१

४८४६२

९८३

५५

नागपूर मनपा

३४३९

२१६८०९

२८

३२१०

५६

वर्धा

४४१

२४५५४

३९५

५७

भंडारा

१०४४

२४८३५

३२४

५८

गोंदिया

५४९

१८६८९

१८५

५९

चंद्रपूर

४३४

२०४५३

२७८

६०

चंद्रपूर मनपा

१३१

१२००९

१७९

६१

गडचिरोली

१९४

१०९०३

११३

 

नागपूर एकूण

८७२३

३७६७१४

३७

५६६७

 

इतर राज्ये /देश

१४६

१०३

 

एकूण

५६२८६

३२२९५४७

३७६

५७०२८

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी