राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 03, 2021 | 02:57 IST

महाराष्ट्रात दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवार २ मे २०२१ रोजी घट झाली.

56 thousand 647 new covid19 cases in maharashtra
राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट 

थोडं पण कामाचं

  • राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
  • २४ तासांत ५६ हजार ६४७ नवे कोरोना रुग्ण आढळले
  • राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ५१ हजार ३५६ जण २४ तासांत बरे

मुंबईः महाराष्ट्रात दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवार २ मे २०२१ रोजी घट झाली. सलग काही दिवस ६० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळत होते. पण रविवार २ मे २०२१ रोजी राज्यात २४ तासांत ५६ हजार ६४७ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ५१ हजार ३५६ जण २४ तासांत बरे झाले. कोरोनामुळे राज्यात २४ तासांत ६६९ मृत्यू झाले. 56 thousand 647 new covid19 cases in maharashtra

आतापर्यंत महाराष्ट्रात ४७ लाख २२ हजार ४०१ कोरोनाबाधीत आढळले. यापैकी ३९ लाख ८१ हजार ६५८ जण बरे झाले. राज्यात कोरोनामुळे ७० हजार २८४ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांपैकी २ हजार १०६ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. सध्या महाराष्ट्रात ६ लाख ६८ हजार ३५३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात आतापर्यंत २ कोटी ७६ लाख ५२ हजार ७५८ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ४७ लाख २२ हजार ४०१ कोरोना पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १७.०८ टक्के आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर १.४९ टक्के आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८४.३१ टक्के आहे. सध्या राज्यात ३९ लाख ९६ हजार ९४६ जण होमक्वारंटाइन तर २७ हजार ७३५ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

६५५९९७

५७९६१४

१३२९४

१६५३

६१४३६

ठाणे

५१९४३२

४६१८७५

६९५७

३१

५०५६९

पालघर

९१३४९

७०८७४

१२३७

१०

१९२२८

रायगड

१२४३८२

१०९४९८

२१३४

१२७४८

रत्नागिरी

२४७३०

१५९७८

५२२

८२२८

सिंधुदुर्ग

१३५५३

१०४७२

३५४

२७२७

पुणे

८६४८९९

७४५८८१

९७०७

५७

१०९२५४

सातारा

१०७१४७

८४२६६

२३२३

१०

२०५४८

सांगली

८२३६०

६५५००

२१००

१४७५८

१०

कोल्हापूर

६८६४५

५६५१७

१८०२

१०३२३

११

सोलापूर

११०८५७

८७९८४

२६५८

५९

२०१५६

१२

नाशिक

३२१०८१

२६८३०४

३१४८

४९६२८

१३

अहमदनगर

१७८६६६

१५३८५७

२०४७

२२७६१

१४

जळगाव

१२१०५९

१०५१९८

१९३८

२८

१३८९५

१५

नंदूरबार

३५३३९

२७८६८

५७४

६८९६

१६

धुळे

३८३७५

३३९३२

४३५

१०

३९९८

१७

औरंगाबाद

१२६८८०

१११३४१

१९९५

१४

१३५३०

१८

जालना

४५८७६

३८३९६

६६०

६८१९

१९

बीड

५७९११

४२७५०

९३९

१४२१३

२०

लातूर

७३७१६

६११६३

११७१

११३७८

२१

परभणी

३८३२६

२४८८२

६०८

११

१२८२५

२२

हिंगोली

१४२१२

११७६७

१९७

२२४८

२३

नांदेड

८२३६२

७२७२१

१६४७

७९८६

२४

उस्मानाबाद

४०९६७

३१९२८

९५२

१८

८०६९

२५

अमरावती

६५३४९

५७०३४

९३१

७३८२

२६

अकोला

४१८१७

३६४४९

६२८

४७३६

२७

वाशिम

२७८९४

२३८७९

३१२

३७००

२८

बुलढाणा

४७५६६

३६०४६

३७२

१११४३

२९

यवतमाळ

५२९८२

४५७६९

१००९

६२००

३०

नागपूर

४३३४४८

३५५६७८

५२२१

४६

७२५०३

३१

वर्धा

४४४९१

३६५८६

५५३

८२

७२७०

३२

भंडारा

५२०५९

४०७४५

५००

१०८०८

३३

गोंदिया

३३६९०

२४७४९

३४६

८५८९

३४

चंद्रपूर

६४०२६

३५४८३

७००

२७८४१

३५

गडचिरोली

२०८१२

१६६७४

१९५

३९३४

 

इतरराज्ये/ देश

१४६

११८

२६

 

एकूण

४७२२४०१

३९८१६५८

७०२८४

२१०६

६६८३५३

 


मनपा वा जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३६२९

६५५९९७

७९

१३२९४

ठाणे

१०९२

८६७७८

११२३

ठाणे मनपा

७५१

१२३३३१

१२

१६१५

नवी मुंबई मनपा

४७०

१०२५२५

१०

१३४२

कल्याण डोंबवली मनपा

७४२

१२८९९९

३०

१२७९

उल्हासनगर मनपा

७२

१९२४०

४२१

भिवंडी निजामपूर मनपा

२४

१०२४६

३८८

मीरा भाईंदर मनपा

३१३

४८३१३

७८९

पालघर

६०१

३४८९७

३४४

१०

वसईविरार मनपा

७०४

५६४५२

८९३

११

रायगड

९२८

६६२४४

१२७७

१२

पनवेल मनपा

३७४

५८१३८

८५७

 

ठाणे मंडळ एकूण

९७००

१३९११६०

१५६

२३६२२

१३

नाशिक

९३४

११३५४४

१९

१३७०

१४

नाशिक मनपा

१८७९

१९८५४१

१६

१५७३

१५

मालेगाव मनपा

१०

८९९६

२०५

१६

अहमदनगर

३०१६

१२४७२२

२०

१२८६

१७

अहमदनगर मनपा

५५६

५३९४४

१४

७६१

१८

धुळे

१४२

२१६९०

२४२

१९

धुळे मनपा

८४

१६६८५

१९३

२०

जळगाव

७२९

९१४५१

१५

१४६५

२१

जळगाव मनपा

४०३

२९६०८

४७३

२२

नंदूरबार

२७१

३५३३९

५७४

 

नाशिक मंडळ एकूण

८०२४

६९४५२०

९२

८१४२

२३

पुणे

४६२१

२१५३९२

२५१८

२४

पुणे मनपा

४१९४

४३९४२०

५३

५६६३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२८५४

२१००८७

१५२६

२६

सोलापूर

१७०८

८३४९०

१९

१५५०

२७

सोलापूर मनपा

२५८

२७३६७

३०

११०८

२८

सातारा

२१४१

१०७१४७

१५

२३२३

 

पुणे मंडळ एकूण

१५७७६

१०८२९०३

१२९

१४६८८

२९

कोल्हापूर

११७३

४८२७०

१३३९

३०

कोल्हापूर मनपा

३००

२०३७५

४६३

३१

सांगली

११५८

५६९०४

२५

१३७६

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२५५

२५४५६

७२४

३३

सिंधुदुर्ग

४३२

१३५५३

१०

३५४

३४

रत्नागिरी

५१०

२४७३०

५२२

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३८२८

१८९२८८

४०

४७७८

३५

औरंगाबाद

५०४

४२४३३

४७९

३६

औरंगाबाद मनपा

५२५

८४४४७

१५१६

३७

जालना

८७९

४५८७६

१०

६६०

३८

हिंगोली

३४०

१४२१२

११

१९७

३९

परभणी

८१६

२२७१३

३२८

४०

परभणी मनपा

१७६

१५६१३

२८०

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२४०

२२५२९४

३६

३४६०

४१

लातूर

८५७

५३९८०

२३

७९६

४२

लातूर मनपा

२४६

१९७३६

३७५

४३

उस्मानाबाद

६१२

४०९६७

२२

९५२

४४

बीड

१३५१

५७९११

१६

९३९

४५

नांदेड

३८५

४०७४२

१३

९३०

४६

नांदेड मनपा

११८

४१६२०

१०

७१७

 

लातूर मंडळ एकूण

३५६९

२५४९५६

८८

४७०९

४७

अकोला

१६४

१५२०१

२१५

४८

अकोला मनपा

३२५

२६६१६

४१३

४९

अमरावती

५००

२७४६८

१६

५०२

५०

अमरावती मनपा

१६१

३७८८१

४२९

५१

यवतमाळ

९८८

५२९८२

२८

१००९

५२

बुलढाणा

१११२

४७५६६

३७२

५३

वाशिम

३५१

२७८९४

१०

३१२

 

अकोला मंडळ एकूण

३६०१

२३५६०८

६३

३२५२

५४

नागपूर

२१८८

१०४१२२

१२८२

५५

नागपूर मनपा

२८५९

३२९३२६

२५

३९३९

५६

वर्धा

८३६

४४४९१

५५३

५७

भंडारा

६३०

५२०५९

५००

५८

गोंदिया

५५७

३३६९०

३४६

५९

चंद्रपूर

११८१

४१६८५

१०

४४६

६०

चंद्रपूर मनपा

२१९

२२३४१

२५४

६१

गडचिरोली

४३९

२०८१२

१९५

 

नागपूर एकूण

८९०९

६४८५२६

६५

७५१५

 

इतर राज्ये /देश

१४६

११८

 

एकूण

५६६४७

४७२२४०१

६६९

७०२८४

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी