महाराष्ट्रात ६ लाख २० हजार ६० कोरोना रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 16, 2021 | 02:30 IST

6 lakh 20 thousand 60 covid19 cases in maharashtra महाराष्ट्रात ६ लाख २० हजार ६० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात ३६ लाख ३९ हजार ८५५ जणांना कोरोनाची बाधा झाली.

6 lakh 20 thousand 60 covid19 cases in maharashtra
महाराष्ट्रात ६ लाख २० हजार ६० कोरोना रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात ६ लाख २० हजार ६० कोरोना रुग्ण
  • राज्यात कोरोनामुळे ५९ हजार १५३ मृत्यू
  • महाराष्ट्राचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १५.८८ टक्के

मुंबईः महाराष्ट्रात ६ लाख २० हजार ६० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात ३६ लाख ३९ हजार ८५५ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी २९ लाख ५९ हजार ५६ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात कोरोनामुळे ५९ हजार १५३ मृत्यू झाले. तसेच कोरोना झालेल्यांपैकी १ हजार ५८३ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. 6 lakh 20 thousand 60 covid19 cases in maharashtra

राज्यात आतापर्यंत २ कोटी ३० लाख ३६ हजार ६५२ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ३६ लाख ३९ हजार ८५५ चाचण्यांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले. महाराष्ट्राचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १५.८८ टक्के आहे. मागील २४ तासांत राज्यात ६१ हजार ६९५ नवे कोरोना रुग्ण आढळले. याच कालावधीत राज्यातील ५३ हजार ३३५ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात २४ तासांमध्ये ३४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१.३ टक्के तर मृत्यू दर १.६३ टक्के आहे. राज्यात सध्या ३५ लाख ८७ हजार ४७८ जण होम क्वारंटाइन आणि २७ हजार २७३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

जिल्हावार कोरोना रुग्ण

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

५,५३,४०४

४,५५,२९३

१२,१९७

१,१६१

८४,७५३

ठाणे

४,३२,७७९

३,४३,२१०

६,३४५

३१

८३,१९३

पालघर

६६,९१९

५६,२६२

१,१२५

१०

९,५२२

रायगड

९७,६७४

८५,९९९

१,७४९

९,९२४

रत्नागिरी

१४,९९९

१२,३५८

४३७

२,२०२

सिंधुदुर्ग

९,२७१

७,१७२

२०८

१,८९१

पुणे

६,८९,२७४

५,६७,६०२

८,६९५

५४

१,१२,९२३

सातारा

७७,३९८

६५,५७१

१,९८२

९,८३६

सांगली

६१,३९५

५४,१३१

१,८९८

५,३६४

१०

कोल्हापूर

५४,८४४

५०,५००

१,७१४

२,६२७

११

सोलापूर

८१,३२२

६८,६४४

२,०४५

५४

१०,५७९

१२

नाशिक

२,३६,८२९

१,८७,१९३

२,५१८

४७,११७

१३

अहमदनगर

१,२४,३१०

१,०७,६५२

१,३८१

१५,२७६

१४

जळगाव

१,०२,७२०

८९,१५२

१,६८१

२७

११,८६०

१५

नंदूरबार

२६,७५३

१९,२५०

३७१

७,१३१

१६

धुळे

३२,९४६

२५,१०८

४०४

७,४३०

१७

औरंगाबाद

१,०४,३१०

८८,६९८

१,५११

१४

१४,०८७

१८

जालना

३२,५३६

२४,१२०

५२९

७,८८६

१९

बीड

३६,७१८

२८,९८६

७२२

७,००१

२०

लातूर

५०,६८५

३४,८३१

८२२

१५,०२८

२१

परभणी

२३,३३०

१३,२१३

४३५

११

९,६७१

२२

हिंगोली

९,९७५

७,८८७

१२३

१,९६५

२३

नांदेड

६५,०४३

५०,१३९

१,१२१

१३,७७६

२४

उस्मानाबाद

२८,१७८

२१,९८६

६६७

१७

५,५०८

२५

अमरावती

५४,१७५

४८,८२४

७१३

४,६३६

२६

अकोला

३३,४७८

२९,४५७

५२८

३,४८९

२७

वाशिम

२०,७२६

१७,६४३

२१०

२,८७०

२८

बुलढाणा

३७,०४६

३३,१८७

३२०

३,५३४

२९

यवतमाळ

३२,७२२

२८,३८०

५९९

३,७३९

३०

नागपूर

३,१०,८३५

२,३७,००९

४,४१५

४६

६९,३६५

३१

वर्धा

२८,६८८

२४,१५४

४०४

७६

४,०५४

३२

भंडारा

३३,९६४

२०,०३६

३३१

१३,५९४

३३

गोंदिया

२३,२१०

१५,९८३

२२४

६,९९७

३४

चंद्रपूर

३८,७७९

२८,९१६

५००

९,३६१

३५

गडचिरोली

१२,४७४

१०,५१०

१२१

१,८३५

 

इतरराज्ये/ देश

१४६

१०८

३६

 

एकूण

३६,३९,८५५

२९,५९,०५६

५९,१५३

,५८६

,२०,०६०

 

जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८,२०९

५,५३,४०४

५०

१२,१९७

ठाणे

१,०२४

६५,९२८

१,०३८

ठाणे मनपा

१,५९७

१,०३,९९५

१,४०६

नवी मुंबई मनपा

१,१८४

८९,५४२

१,२५३

कल्याण डोंबवली मनपा

१,६११

१,०७,६८५

१,१७२

उल्हासनगर मनपा

१९८

१६,९२७

३८८

भिवंडी निजामपूर मनपा

७८

९,२५१

३६८

मीरा भाईंदर मनपा

४८५

३९,४५१

७२०

पालघर

४८३

२४,०६०

३२९

१०

वसईविरार मनपा

५६७

४२,८५९

७९६

११

रायगड

७९३

५०,०८७

१,०४३

१२

पनवेल मनपा

६७७

४७,५८७

१०

७०६

 

ठाणे मंडळ एकूण

१६,९०६

११,५०,७७६

८२

२१,४१६

१३

नाशिक

१,५९२

७७,६९०

१,०१५

१४

नाशिक मनपा

३,२३५

१,५१,६३९

१,३११

१५

मालेगाव मनपा

१२

७,५००

१९२

१६

अहमदनगर

२,२६४

८३,२४२

१६

८७९

१७

अहमदनगर मनपा

७१३

४१,०६८

१३

५०२

१८

धुळे

२९२

१८,१८९

२२२

१९

धुळे मनपा

२२८

१४,७५७

१८२

२०

जळगाव

७०३

७६,५८६

१,२८७

२१

जळगाव मनपा

१५६

२६,१३४

३९४

२२

नंदूरबार

३८७

२६,७५३

३७१

 

नाशिक मंडळ एकूण

९,५८२

५,२३,५५८

६२

६,३५५

२३

पुणे

२,४५५

१,५९,२६५

२,३१८

२४

पुणे मनपा

५,४६९

३,५९,२८५

४२

४,९४३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२,०३७

१,७०,७२४

१०

१,४३४

२६

सोलापूर

७६२

५८,९८०

१,३३३

२७

सोलापूर मनपा

२९३

२२,३४२

७१२

२८

सातारा

१,१५३

७७,३९८

२३

१,९८२

 

पुणे मंडळ एकूण

१२,१६९

८,४७,९९४

८८

१२,७२२

२९

कोल्हापूर

२४०

३७,७२७

१,२७५

३०

कोल्हापूर मनपा

१५३

१७,११७

४३९

३१

सांगली

६५७

४०,२२८

१,२११

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८४

२१,१६७

६८७

३३

सिंधुदुर्ग

३६३

९,२७१

२०८

३४

रत्नागिरी

४२२

१४,९९९

४३७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२,०१९

१,४०,५०९

४,२५७

३५

औरंगाबाद

४९५

३०,४८०

४००

३६

औरंगाबाद मनपा

८५३

७३,८३०

१,१११

३७

जालना

७३५

३२,५३६

५२९

३८

हिंगोली

३३३

९,९७५

१२३

३९

परभणी

५३०

११,९२९

२२६

४०

परभणी मनपा

३८८

११,४०१

२०९

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३,३३४

१,७०,१५१

१०

२,५९८

४१

लातूर

१,१७८

३६,७८४

५३६

४२

लातूर मनपा

४५७

१३,९०१

२८६

४३

उस्मानाबाद

६८५

२८,१७८

१०

६६७

४४

बीड

९९३

३६,७१८

१०

७२२

४५

नांदेड

७८२

२९,११२

५७१

४६

नांदेड मनपा

४६६

३५,९३१

५५०

 

लातूर मंडळ एकूण

४,५६१

१,८०,६२४

३१

३,३३२

४७

अकोला

२१६

१२,१७८

१७५

४८

अकोला मनपा

२२१

२१,३००

३५३

४९

अमरावती

४८०

२०,०८६

३४१

५०

अमरावती मनपा

२७६

३४,०८९

३७२

५१

यवतमाळ

५२२

३२,७२२

१५

५९९

५२

बुलढाणा

७८

३७,०४६

३२०

५३

वाशिम

३००

२०,७२६

२१०

 

अकोला मंडळ एकूण

२,०९३

१,७८,१४७

३२

२,३७०

५४

नागपूर

२,१७६

६३,१९५

१,०४२

५५

नागपूर मनपा

४,८९९

२,४७,६४०

२५

३,३७३

५६

वर्धा

३८७

२८,६८८

४०४

५७

भंडारा

१,२५२

३३,९६४

३३१

५८

गोंदिया

६०२

२३,२१०

२२४

५९

चंद्रपूर

१,०२९

२४,९६५

३०८

६०

चंद्रपूर मनपा

५१२

१३,८१४

१९२

६१

गडचिरोली

१७४

१२,४७४

१२१

 

नागपूर एकूण

११,०३१

४,४७,९५०

३९

५,९९५

 

इतर राज्ये /देश

१४६

१०८

 

एकूण

६१,६९५

३६,३९,८५५

३४९

५९,१५३

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी