महाराष्ट्रात आढळले ६३ हजार ७२९ नवे कोरोना रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 17, 2021 | 00:05 IST

महाराष्ट्रात २४ तासांत ६३ हजार ७२९ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ४५ हजार ३३५ जण २४ मागील २४ तासांत कोरोनामुक्त झाले.

63 thousand 729 new covid19 cases in maharashtra
महाराष्ट्रात आढळले ६३ हजार ७२९ नवे कोरोना रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात आढळले ६३ हजार ७२९ नवे कोरोना रुग्ण
  • महाराष्ट्रात सध्या ६ लाख ३८ हजार ३४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८१.१२ टक्के; पॉझिटिव्हिटी रेट १५.८९ टक्के

मुंबईः महाराष्ट्रात २४ तासांत ६३ हजार ७२९ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ४५ हजार ३३५ जण २४ मागील २४ तासांत कोरोनामुक्त झाले. राज्यात २४ तासांमध्ये कोरोनामुळे ३९८ मृत्यू झाले. (63 thousand 729 new covid19 cases in maharashtra)

आतापर्यंत महाराष्ट्रात ३७ लाख ३ हजार ५८४ कोरोनाबाधीत आढळले. यापैकी ३० लाख ४ हजार ३९१ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात कोरोनामुळे ५९ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला. कोरोना झालेल्यांपैकी १ हजार ६०८ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या ६ लाख ३८ हजार ३४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात आतापर्यंत २ कोटी ३३ लाख ८ हजार ८७८ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ३७ लाख ३ हजार ५८४ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्या. राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १५.८९ टक्के आहे. महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८१.१२ टक्के आहे. राज्याचा कोरोना मृत्यू दर १.६१ टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या ३५ लाख १४ हजार १८१ जण होम क्वारंटाइन आहेत तर २५ हजार १६८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

जिल्हावार कोरोना रुग्ण

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

५६२२०७

४६४३९७

१२२५०

११८२

८४३७८

ठाणे

४३८८८०

३४८४५१

६३६०

३१

८४०३८

पालघर

६८१८१

५६७६७

११२८

१०

१०२७६

रायगड

९९१४३

८६९१६

१७५१

१०४७४

रत्नागिरी

१५४७७

१२३७०

४४४

२६६१

सिंधुदुर्ग

९३९९

७२२७

२१३

१९५९

पुणे

७००३१९

५७४८५७

८७४२

५५

११६६६५

सातारा

७८७६३

६६२०९

१९९४

१०५५१

सांगली

६२४७४

५४५३१

१९०४

६०३७

१०

कोल्हापूर

५५२६५

५०५२४

१७१७

३०२१

११

सोलापूर

८२८०३

६९६४७

२०५१

५४

११०५१

१२

नाशिक

२४११०८

१८८६३५

२५४७

४९९२५

१३

अहमदनगर

१२७२३४

१०७७६८

१४१६

१८०४९

१४

जळगाव

१०३६४५

९०३५९

१६८९

२७

११५७०

१५

नंदूरबार

२७४२०

१९७०९

३८०

७३३०

१६

धुळे

३३४३७

२५३०२

४०५

७७२६

१७

औरंगाबाद

१०५६४६

९०४९०

१५१२

१४

१३६३०

१८

जालना

३३१५८

२४१७३

५३६

८४४८

१९

बीड

३७७२५

२९०६९

७२५

७९२२

२०

लातूर

५२४१७

३७५३७

८४३

१४०३३

२१

परभणी

२४१७१

१३३८२

४४२

११

१०३३६

२२

हिंगोली

१०२७१

८२३५

१२६

१९१०

२३

नांदेड

६६३९७

५२१०४

११५२

१३१३४

२४

उस्मानाबाद

२८९७८

२३४७२

६७९

१७

४८१०

२५

अमरावती

५४७८४

४९१८३

७२५

४८७४

२६

अकोला

३३९११

२९९८०

५३१

३३९६

२७

वाशिम

२१२६९

१७७४०

२१४

३३१२

२८

बुलढाणा

३७१५४

३४०८०

३३२

२७३७

२९

यवतमाळ

३३२९३

२८३८०

६०४

४३०५

३०

नागपूर

३१७२३०

२४१२०७

४४३८

४६

७१५३९

३१

वर्धा

२९४२५

२४६५९

४१०

७६

४२८०

३२

भंडारा

३५३४८

२१०२७

३३१

१३९८७

३३

गोंदिया

२३७७६

१६२०९

२२५

७३३६

३४

चंद्रपूर

३९७९०

२९१३८

५०६

१०१४४

३५

गडचिरोली

१२९४०

१०६५७

१२१

२१५४

 

इतरराज्ये/ देश

१४६

१०८

३६

 

एकूण

३७०३५८४

३००४३९१

५९५५१

१६०८

६३८०३४

 

मनपा आणि जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८८०३

५६२२०७

५३

१२२५०

ठाणे

१०६८

६६९९६

१०३८

ठाणे मनपा

१५३०

१०५५२५

१४१४

नवी मुंबई मनपा

११९२

९०७३४

१२५३

कल्याण डोंबवली मनपा

१५४१

१०९२२६

११७२

उल्हासनगर मनपा

१६७

१७०९४

३८८

भिवंडी निजामपूर मनपा

६०

९३११

३७०

मीरा भाईंदर मनपा

५४३

३९९९४

७२५

पालघर

६४४

२४७०४

३२९

१०

वसईविरार मनपा

६१८

४३४७७

७९९

११

रायगड

८३३

५०९२०

१०४४

१२

पनवेल मनपा

६३६

४८२२३

७०७

 

ठाणे मंडळ एकूण

१७६३५

११६८४११

७३

२१४८९

१३

नाशिक

१८१६

७९५०६

२०

१०३५

१४

नाशिक मनपा

२४५९

१५४०९८

१३२०

१५

मालेगाव मनपा

७५०४

१९२

१६

अहमदनगर

२१५९

८५४०१

२५

९०४

१७

अहमदनगर मनपा

७६५

४१८३३

१०

५१२

१८

धुळे

३१०

१८४९९

२२३

१९

धुळे मनपा

१८१

१४९३८

१८२

२०

जळगाव

७८५

७७३७१

१२९४

२१

जळगाव मनपा

१४०

२६२७४

३९५

२२

नंदूरबार

६६७

२७४२०

३८०

 

नाशिक मंडळ एकूण

९२८६

५३२८४४

८२

६४३७

२३

पुणे

३०८२

१६२३४७

२३२६

२४

पुणे मनपा

५४३७

३६४७२२

३६

४९७९

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२५२६

१७३२५०

१४३७

२६

सोलापूर

११६०

६०१४०

१३३८

२७

सोलापूर मनपा

३२१

२२६६३

७१३

२८

सातारा

१३६५

७८७६३

१२

१९९४

 

पुणे मंडळ एकूण

१३८९१

८६१८८५

६५

१२७८७

२९

कोल्हापूर

२५६

३७९८३

१२७८

३०

कोल्हापूर मनपा

१६५

१७२८२

४३९

३१

सांगली

८३८

४१०६६

१२१५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२४१

२१४०८

६८९

३३

सिंधुदुर्ग

१२८

९३९९

२१३

३४

रत्नागिरी

४७८

१५४७७

४४४

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२१०६

१४२६१५

२१

४२७८

३५

औरंगाबाद

५६१

३१०४१

४००

३६

औरंगाबाद मनपा

७७५

७४६०५

१११२

३७

जालना

६२२

३३१५८

५३६

३८

हिंगोली

२९६

१०२७१

१२६

३९

परभणी

५३०

१२४५९

२३२

४०

परभणी मनपा

३११

११७१२

२१०

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३०९५

१७३२४६

१८

२६१६

४१

लातूर

१२०१

३७९८५

१७

५५३

४२

लातूर मनपा

५३१

१४४३२

२९०

४३

उस्मानाबाद

८००

२८९७८

१२

६७९

४४

बीड

१००७

३७७२५

७२५

४५

नांदेड

९३०

३००४२

२०

५९१

४६

नांदेड मनपा

४२४

३६३५५

११

५६१

 

लातूर मंडळ एकूण

४८९३

१८५५१७

६७

३३९९

४७

अकोला

१०१

१२२७९

१७५

४८

अकोला मनपा

३३२

२१६३२

३५६

४९

अमरावती

३८४

२०४७०

३४९

५०

अमरावती मनपा

२२५

३४३१४

३७६

५१

यवतमाळ

५७१

३३२९३

६०४

५२

बुलढाणा

१०८

३७१५४

१२

३३२

५३

वाशिम

५४३

२१२६९

२१४

 

अकोला मंडळ एकूण

२२६४

१८०४११

३६

२४०६

५४

नागपूर

२२०५

६५४००

१०४६

५५

नागपूर मनपा

४१९०

२५१८३०

१९

३३९२

५६

वर्धा

७३७

२९४२५

४१०

५७

भंडारा

१३८४

३५३४८

३३१

५८

गोंदिया

५६६

२३७७६

२२५

५९

चंद्रपूर

६८२

२५६४७

३१३

६०

चंद्रपूर मनपा

३२९

१४१४३

१९३

६१

गडचिरोली

४६६

१२९४०

१२१

 

नागपूर एकूण

१०५५९

४५८५०९

३६

६०३१

 

इतर राज्ये /देश

१४६

१०८

 

एकूण

६३७२९

३७०३५८४

३९८

५९५५१

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी