महाराष्ट्रात २४ तासांत ६८ हजार ६३१ नवे कोरोना रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 18, 2021 | 23:47 IST

68 thousand 631 new covid19 cases in maharashtra महाराष्ट्रात २४ तासांत ६८ हजार ६३१ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यात असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ४५ हजार ६५४ जण २४ तासांत कोरोनामुक्त झाले.

68 thousand 631 new covid19 cases in maharashtra
महाराष्ट्रात २४ तासांत ६८ हजार ६३१ नवे कोरोना रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात २४ तासांत ६८ हजार ६३१ नवे कोरोना रुग्ण
  • ४५ हजार ६५४ जण २४ तासांत कोरोनामुक्त
  • राज्यात २४ तासांत कोरोनामुळे ५०३ मृत्यू

मुंबईः महाराष्ट्रात २४ तासांत ६८ हजार ६३१ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यात असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ४५ हजार ६५४ जण २४ तासांत कोरोनामुक्त झाले. तसेच राज्यात २४ तासांत कोरोनामुळे ५०३ मृत्यू झाले. 68 thousand 631 new covid19 cases in maharashtra

हेल्थ इन्श्युरन्स : आरोग्य विमा पॉलिसी घेताना क्लेम सेटलमेंट रेशो आणि हॉस्पिटलच्या नेटवर्कसह 'या' ८ बाबी घ्या

आतापर्यंत महाराष्ट्रात ३८ लाख ३९ हजार ३३८ जण कोरोनाबाधीत झाले. यापैकी ३१ लाख ६ हजार ८२८ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात कोरोनामुळे ६० हजार ४७३ मृत्यू झाले. कोरोना झालेल्यांपैकी १ हजार ६४९ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. महाराष्ट्रात सध्या ६ लाख ७० हजार ३८८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ३८ लाख ५४ हजार कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ३८ लाख ३९ हजार ३३८ कोरोना पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १६.१ टक्के आहे. राज्याचा कोरोना मृत्यू दर १.५८ टक्के आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८०.९२ टक्के आहे. सध्या राज्यात ३६ लाख ७५ हजार ५१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर२६ हजार ५२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्हावार कोरोना रुग्ण

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

५,७९,४८६

४,७९,२२१

१२,३५४

१,२२३

८६,६८८

ठाणे

४,५१,०३९

३,५७,८५२

६,४२४

३१

८६,७३२

पालघर

७०,९८६

५८,०३६

१,१३६

१०

११,८०४

रायगड

१,०२,५०७

८८,५४२

१,७७५

१२,१८८

रत्नागिरी

१६,१४१

१२,४७२

४४५

३,२२२

सिंधुदुर्ग

१०,०६१

७,४३८

२२०

२,४०३

पुणे

७,२५,८१९

५,९४,४६०

८,८१८

५५

१,२२,४८६

सातारा

८१,६५८

६६,९५६

२,०१२

१२,६८१

सांगली

६४,३८४

५५,१७२

१,९१५

७,२९५

१०

कोल्हापूर

५६,३२६

५०,६२३

१,७२२

३,९७८

११

सोलापूर

८५,७६९

७१,२२५

२,०६८

५४

१२,४२२

१२

नाशिक

२,४८,७४१

२,०३,५९८

२,५७९

४२,५६३

१३

अहमदनगर

१,३३,८१२

१,१४,०९३

१,५५५

१८,१६३

१४

जळगाव

१,०६,४७६

९१,८९६

१,७५८

२७

१२,७९५

१५

नंदूरबार

२८,२१५

२०,४८५

४००

७,३२९

१६

धुळे

३४,०२८

२५,६३२

४०५

७,९८७

१७

औरंगाबाद

१,०८,४५७

९२,५८३

१,५१६

१४

१४,३४४

१८

जालना

३४,९२७

२५,३२०

५४६

९,०६०

१९

बीड

४०,१०९

२९,५६५

७३१

९,८०४

२०

लातूर

५५,७९६

३७,९६५

८७४

१६,९५३

२१

परभणी

२५,८९७

१३,५२८

४६५

११

११,८९३

२२

हिंगोली

१०,७३८

८,५२८

१२७

२,०८३

२३

नांदेड

६९,१६८

५५,३७५

१,२१०

१२,५७६

२४

उस्मानाबाद

३०,३१७

२३,५३५

७०३

१७

६,०६२

२५

अमरावती

५६,३८५

४९,८८२

७३७

५,७६४

२६

अकोला

३४,६६४

३०,५२१

५४२

३,५९७

२७

वाशिम

२२,३२०

१८,२१३

२२१

३,८८३

२८

बुलढाणा

३७,२८०

३५,७९५

३४१

१,१३९

२९

यवतमाळ

३४,९७०

२८,७७७

६२७

५,५६२

३०

नागपूर

३,३१,८७३

२,५३,८४३

४,४९९

४६

७३,४८५

३१

वर्धा

३१,१८६

२५,८७२

४२०

७६

४,८१८

३२

भंडारा

३७,७८८

२२,६८४

३३७

१४,७६४

३३

गोंदिया

२५,३८४

१६,४४९

२४२

८,६८७

३४

चंद्रपूर

४२,५९०

२९,३४०

५१४

१२,७३४

३५

गडचिरोली

१३,८९५

११,३५२

१२३

२,४१२

 

इतरराज्ये/ देश

१४६

११२

३२

 

एकूण

३८,३९,३३८

३१,०६,८२८

६०,४७३

,६४९

,७०,३८८

 


मनपा आणि जिल्हानिहाय कोरोना रुग्ण

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८,४६८

५,७९,४८६

५३

१२,३५४

ठाणे

१,१४९

६९,२१९

१३

१,०५१

ठाणे मनपा

१,६६९

१,०८,७८७

१,४२८

नवी मुंबई मनपा

९८१

९२,८९०

१४

१,२६७

कल्याण डोंबवली मनपा

१,५१८

१,१२,१९७

१,१८९

उल्हासनगर मनपा

१७९

१७,४३४

३८९

भिवंडी निजामपूर मनपा

७९

९,४६२

३७१

मीरा भाईंदर मनपा

४५१

४१,०५०

७२९

पालघर

५८७

२५,९८९

३३०

१०

वसईविरार मनपा

८०९

४४,९९७

८०६

११

रायगड

१,००४

५२,७४६

१७

१,०६१

१२

पनवेल मनपा

७३८

४९,७६१

७१४

 

ठाणे मंडळ एकूण

१७,६३२

१२,०४,०१८

११५

२१,६८९

१३

नाशिक

१,७११

८२,८६३

१,०५४

१४

नाशिक मनपा

२,०४९

१,५८,३२९

१,३३३

१५

मालेगाव मनपा

२५

७,५४९

१९२

१६

अहमदनगर

२,५८२

९०,१७२

६१

१,०००

१७

अहमदनगर मनपा

८९४

४३,६४०

२७

५५५

१८

धुळे

२३६

१८,९१८

२२३

१९

धुळे मनपा

१०२

१५,११०

१८२

२०

जळगाव

१,२७२

७९,७७०

२४

१,३३७

२१

जळगाव मनपा

२९८

२६,७०६

१६

४२१

२२

नंदूरबार

४३०

२८,२१५

१९

४००

 

नाशिक मंडळ एकूण

९,५९९

५,५१,२७२

१५२

६,६९७

२३

पुणे

३,४०२

१,६९,५४१

२,३३९

२४

पुणे मनपा

६,५४१

३,७७,३४७

३६

५,०४०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२,७३२

१,७८,९३१

१,४३९

२६

सोलापूर

१,२३६

६२,५३९

१,३५१

२७

सोलापूर मनपा

२७०

२३,२३०

७१७

२८

सातारा

१,४०६

८१,६५८

११

२,०१२

 

पुणे मंडळ एकूण

१५,५८७

८,९३,२४६

६२

१२,८९८

२९

कोल्हापूर

४१२

३८,७४४

१,२८२

३०

कोल्हापूर मनपा

१६७

१७,५८२

४४०

३१

सांगली

८०६

४२,५०८

१,२२३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२३४

२१,८७६

६९२

३३

सिंधुदुर्ग

३३९

१०,०६१

२२०

३४

रत्नागिरी

३०६

१६,१४१

४४५

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२,२६४

१,४६,९१२

१०

४,३०२

३५

औरंगाबाद

६३२

३२,२५५

४०१

३६

औरंगाबाद मनपा

७८३

७६,२०२

१,११५

३७

जालना

८६७

३४,९२७

५४६

३८

हिंगोली

२७९

१०,७३८

१२७

३९

परभणी

५८१

१३,५९४

२४२

४०

परभणी मनपा

२७६

१२,३०३

२२३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३,४१८

१,८०,०१९

२५

२,६५४

४१

लातूर

१,३७३

४०,६२०

१३

५७६

४२

लातूर मनपा

४१२

१५,१७६

२९८

४३

उस्मानाबाद

७१५

३०,३१७

१२

७०३

४४

बीड

१,१५७

४०,१०९

७३१

४५

नांदेड

८८४

३१,९५१

१३

६२७

४६

नांदेड मनपा

३८०

३७,२१७

११

५८३

 

लातूर मंडळ एकूण

४,९२१

१,९५,३९०

५५

३,५१८

४७

अकोला

२०१

१२,५६७

१७८

४८

अकोला मनपा

३१४

२२,०९७

३६४

४९

अमरावती

४८९

२१,४५०

३५८

५०

अमरावती मनपा

३६१

३४,९३५

३७९

५१

यवतमाळ

९३१

३४,९७०

१०

६२७

५२

बुलढाणा

५३

३७,२८०

३४१

५३

वाशिम

३७८

२२,३२०

२२१

 

अकोला मंडळ एकूण

२,७२७

१,८५,६१९

२२

२,४६८

५४

नागपूर

२,४३५

७०,१९३

१,०६२

५५

नागपूर मनपा

४,७२४

२,६१,६८०

२२

३,४३७

५६

वर्धा

९५८

३१,१८६

४२०

५७

भंडारा

१,२२२

३७,७८८

३३७

५८

गोंदिया

७४४

२५,३८४

१७

२४२

५९

चंद्रपूर

१,१८६

२७,६१४

३२०

६०

चंद्रपूर मनपा

५६३

१४,९७६

१९४

६१

गडचिरोली

६५१

१३,८९५

१२३

 

नागपूर एकूण

१२,४८३

४,८२,७१६

६१

६,१३५

 

इतर राज्ये /देश

१४६

११२

 

एकूण

६८,६३१

३८,३९,३३८

५०३

६०,४७३

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी