Maharashtra Omicron : राज्यात आज आढळले ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण, २४ तासांत आढळले कोरोनाचे १८ हजारहून अधिक रुग्ण, मृत्यूदर दोन टक्क्यांच्या घरात

Maharashtra Omicron : आज राज्यात कोरोनाचे १८ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंवस वाढताना दिसत आहे. राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • आज राज्यात कोरोनाचे १८ हजारहून अधिक रुग्ण आढळले
  • ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत
  • राज्यात सध्या मृत्यूदर २.१ टक्के

आज राज्यात कोरोनाचे १८ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंवस वाढताना दिसत आहे. राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात मृत्यूदर हा २.१ टक्के इतका आहे. (75 omicron patients found in maharashtra last 24 hours corona patients increased )

१८ हजारहून अधिक रुग्ण

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १८ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ४ हजार ५५८ रुग्ण बरे झाले असून राज्याचा कोरोनातून बरे होण्याचा दर ९८.८६ टक्के इतका आहे. तसेच गेल्या २४ तासांत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या मृत्यूदर हा २.१ टक्का इतका आहे.


ओमिक्रॉनचे वाढते संकट
 

काल राज्यात ओमिक्रॉनचे ६८ रुग्ण आढळले होते. आज राज्यात कोरोनाचे ७५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण म्हणजेच ४० रुग्ण असून ठाणे मनपामध्ये ८, पुणे मनपा – ८ पनवेल- ५, नागपूर, आणि कोल्हापूर - प्रत्येकी ३, पिंपरी चिंचवड -२, भिवंडी निजामपूर मनपा , उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई -  प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. 

आजपर्यंत राज्यात  एकूण ६५३ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र.

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

४०८*

पुणे मनपा  

७१

पिंपरी चिंचवड

३८

पुणे ग्रामीण

२६

ठाणे मनपा

२२

पनवेल

१६

नागपूर

१३

नवी मुंबई

१०

सातारा

१०

कल्याण डोंबिवली

११

उस्मानाबाद  आणि कोल्हापूर

प्रत्येकी ५

१२

वसई विरार

१३

नांदेड आणि भिवंडी निजामपूर मनपा

प्रत्येकी ३

१४

औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, आणि सांगली 

प्रत्येकी २

१५

 लातूर, अहमदनगर, अकोला,  रायगड, उल्हासनगर, आणि अमरावती

प्रत्येकी १

 

एकूण

६५३

*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

  • यापैकी २५९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी

आर टी पी सी आर केलेले प्रवासी

आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

अतिजोखमीचे देश

इतर देश

एकूण

३३४०२

१९६०२७

२२९४२९

३३४०२

२१९३०

५५३३२

३१३

२५०

५६३

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २३९७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  -

राज्यात आज रोजी एकूण ६६,३०८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

८१६९६५

७५०५३६

१६३८१

२५७२

४७४७६

ठाणे

६२८६१७

६०९०२७

११६०२

३५

७९५३

पालघर

१४१०२३

१३६०८०

३३२३

१५

१६०५

रायगड

१९९७०४

१९३६३५

४८२७

१२३५

रत्नागिरी

७९३२२

७६६६३

२४९८

१५६

सिंधुदुर्ग

५३११७

५१५५९

१४४९

१५

९४

पुणे

११७१५६८

११४७१७२

१९८४४

३५०

४२०२

सातारा

२५१९५०

२४५०३६

६४९७

३१

३८६

सांगली

२१०४७५

२०४६२९

५६३२

२०५

१०

कोल्हापूर

२०७१५७

२०११६५

५८५०

१३७

११

सोलापूर

२११५७७

२०५७४१

५६१३

११३

११०

१२

नाशिक

४१४२९७

४०४५४४

८७५४

९९८

१३

अहमदनगर

३४३९२१

३३६३६७

७१६३

११

३८०

१४

जळगाव

१३९९७३

१३७१८६

२७१६

३२

३९

१५

नंदूरबार

४००४१

३९०६७

९४८

२३

१६

धुळे

४६२११

४५५२९

६५६

११

१५

१७

औरंगाबाद

१५६३१५

१५१९४२

४२६४

१४

९५

१८

जालना

६०८८४

५९६१४

१२१५

५४

१९

बीड

१०४२०७

१०१३११

२८४२

४७

२०

लातूर

९२४८६

८९९६६

२४४५

६९

२१

परभणी

५२५११

५११९८

१२३६

१९

५८

२२

हिंगोली

१८५००

१७९८२

५०८

२३

नांदेड

९०५६४

८७८३८

२६६०

५९

२४

उस्मानाबाद

६८२५८

६६०७४

१९८९

११६

७९

२५

अमरावती

९६३७९

९४७०३

१५९८

७६

२६

अकोला

५८८६७

५७३८१

१४२८

५४

२७

वाशिम

४१६८८

४१०४४

६३७

२८

बुलढाणा

८५६६६

८४८२५

८११

२४

२९

यवतमाळ

७६०७१

७४२३९

१८००

२८

३०

नागपूर

४९४५२०

४८४७९४

९१२९

७१

५२६

३१

वर्धा

५७३७१

५५९७९

१२१८

१६५

३२

भंडारा

६००१८

५८८६४

११२४

१०

२०

३३

गोंदिया

४०५६२

३९९४२

५७१

४२

३४

चंद्रपूर

८९०७९

८७४८०

१५६५

३०

३५

गडचिरोली

३०४८६

२९७७३

६६९

३३

११

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

 

एकूण

६७३०४९४

६५१८९१६

१४१५७३

३६९७

६६३०८

 

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १८,४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,३०,४९४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१०६०६

८१६९६५

१६३८१

ठाणे

२८२

१०२२८५

२२३४

ठाणे मनपा

१३५४

१४९७६९

२१२४

नवी मुंबई मनपा

१११६

१२५७४८

२०१३

कल्याण डोंबवली मनपा

४५७

१५५०७७

२८७३

उल्हासनगर मनपा

५३

२२३४६

६६३

भिवंडी निजामपूर मनपा

१६

११४०१

४८९

मीरा भाईंदर मनपा

४५५

६१९९१

१२०६

पालघर

७६

५६८३८

१२३४

१०

वसईविरार मनपा

४५०

८४१८५

२०८९

११

रायगड

२१४

११९५५२

३३९१

१२

पनवेल मनपा

५८४

८०१५२

१४३६

 

ठाणे मंडळ एकूण

१५६६३

१७८६३०९

३६१३३

१३

नाशिक

५१

१६४८५७

३७५९

१४

नाशिक मनपा

२५७

२३९२६७

४६५९

१५

मालेगाव मनपा

१०१७३

३३६

१६

अहमदनगर

३६

२७४८७६

५५२७

१७

अहमदनगर मनपा

१३

६९०४५

१६३६

१८

धुळे

२६२४२

३६२

१९

धुळे मनपा

१९९६९

२९४

२०

जळगाव

११

१०७०६४

२०५९

२१

जळगाव मनपा

३२९०९

६५७

२२

नंदूरबार

४००४१

९४८

 

नाशिक मंडळ एकूण

३८९

९८४४४३

२०२३७

२३

पुणे

१९८

३७०४११

७०४३

२४

पुणे मनपा

१११३

५२९०७२

९२७३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३३८

२७२०८५

३५२८

२६

सोलापूर

२५

१७८८०३

४१३८

२७

सोलापूर मनपा

२०

३२७७४

१४७५

२८

सातारा

८९

२५१९५०

६४९७

 

पुणे मंडळ एकूण

१७८३

१६३५०९५

३१९५४

२९

कोल्हापूर

२१

१५५४७४

४५४४

३०

कोल्हापूर मनपा

१९

५१६८३

१३०६

३१

सांगली

२०

१६४५०६

४२८०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२५

४५९६९

१३५२

३३

सिंधुदुर्ग

३०

५३११७

१४४९

३४

रत्नागिरी

५३

७९३२२

२४९८

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१६८

५५००७१

१५४२९

३५

औरंगाबाद

६२६४०

१९३५

३६

औरंगाबाद मनपा

४७

९३६७५

२३२९

३७

जालना

१५

६०८८४

१२१५

३८

हिंगोली

१८५००

५०८

३९

परभणी

३४२२२

७९३

४०

परभणी मनपा

१८२८९

४४३

 

औरंगाबाद मंडळ एकूण

८८

२८८२१०

७२२३

४१

लातूर

११

६८५५६

१८०१

४२

लातूर मनपा

१६

२३९३०

६४४

४३

उस्मानाबाद

२१

६८२५८

१९८९

४४

बीड

१०४२०७

२८४२

४५

नांदेड

४६५६३

१६२६

४६

नांदेड मनपा

२१

४४००१

१०३४

 

लातूर मंडळ एकूण

८६

३५५५१५

९९३६

४७

अकोला

२५५४८

६५५

४८

अकोला मनपा

१३

३३३१९

७७३

४९

अमरावती

५२५१९

९८९

५०

अमरावती मनपा

२२

४३८६०

६०९

५१

यवतमाळ

१०

७६०७१

१८००

५२

बुलढाणा

८५६६६

८११

५३

वाशिम

४१६८८

६३७

 

अकोला मंडळ एकूण

६०

३५८६७१

६२७४

५४

नागपूर

२१

१२९६६३

३०७५

५५

नागपूर मनपा

१७१

३६४८५७

६०५४

५६

वर्धा

५७३७१

१२१८

५७

भंडारा

६००१८

११२४

५८

गोंदिया

१५

४०५६२

५७१

५९

चंद्रपूर

५९४१०

१०८८

६०

चंद्रपूर मनपा

२९६६९

४७७

६१

गडचिरोली

३०४८६

६६९

 

नागपूर एकूण

२२९

७७२०३६

१४२७६

 

इतर राज्ये /देश

१४४

१११

 

एकूण

१८४६६

६७३०४९४

२०

१४१५७३

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी