महाराष्ट्र: रिकव्हरी रेट ९५.४५ टक्के, मृत्यू दर १.७७ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १५.७३ टक्के

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 10, 2021 | 23:40 IST

महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९५.४५ टक्के, मृत्यू दर १.७७ टक्के आणि पॉझिटिव्हिटी रेट १५.७३ टक्के आहे. महाराष्ट्रात १ लाख ६० हजार ६९३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

95.45 percent covid19 recovery rate in maharashtra
महाराष्ट्र: रिकव्हरी रेट ९५.४५ टक्के, मृत्यू दर १.७७ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १५.७३ टक्के 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्र: रिकव्हरी रेट ९५.४५ टक्के, मृत्यू दर १.७७ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १५.७३ टक्के
  • महाराष्ट्रात १ लाख ६० हजार ६९३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • दिवसभरात राज्यात १२,२०७ नवे कोरोना रुग्ण आणि ३९३ मृत्यू

मुंबईः महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९५.४५ टक्के, मृत्यू दर १.७७ टक्के आणि पॉझिटिव्हिटी रेट १५.७३ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ३ कोटी ७३ लाख ५६ हजार ७०४ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ५८ लाख ७६ हजार ८७ पॉझिटिव्ह आल्या. 95.45 percent covid19 recovery rate in maharashtra

महाराष्ट्रात ५८ लाख ७६ हजार ८७ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ५६ लाख ८ हजार ७५३ जण बरे झाले. कोरोनामुळे महाराष्ट्रात १ लाख ३ हजार ७४८ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांपैकी २ हजार ८९३ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. सध्या महाराष्ट्रात १ लाख ६० हजार ६९३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

दिवसभरात राज्यात १२ हजार २०७ नवे कोरोना रुग्ण आढळले आणि ३९३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मागील २४ तासांत राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ११ हजार ४४९ जण बरे झाले. महाराष्ट्रात सध्या १० लाख ७६ हजार १६५ जण होम क्वारंटाइन तर ६ हजार ३८४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

जिल्हा कोरोना रुग्ण

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळेझालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७१३४९५

६७८०९२

१५०५५

२१९१

१८१५७

ठाणे

५६८९१४

५४३८८३

९०२५

३१

१५९७५

पालघर

११९२५९

११६९१५

२०९९

१३

२३२

रायगड

१५५२०४

१४७२००

३१६०

४८४२

रत्नागिरी

५०६८९

४२८१५

१२६३

६६०९

सिंधुदुर्ग

३२५१२

२५७९०

७९७

१५

५९१०

पुणे

१०३१६६३

९९८१६१

१३९०६

७५

१९५२१

सातारा

१७७५७५

१६३४३९

३४८१

२१

१०६३४

सांगली

१३५३८७

१२२०२८

३२८५

१००७०

१०

कोल्हापूर

१२८५५३

१०७१९४

३९८६

१७३७०

११

सोलापूर

१६६४२६

१५७६०४

४३५७

८०

४३८५

१२

नाशिक

३९२८५६

३८१३९१

५१७०

६२९४

१३

अहमदनगर

२५८४८७

२४९९२३

३६०८

४९५५

१४

जळगाव

१३८४४१

१३३०९८

२४००

३३

२९१०

१५

नंदूरबार

३८९०६

३७५१९

८६८

५१६

१६

धुळे

४५२८४

४३७८७

५२३

१२

९६२

१७

औरंगाबाद

१४८९३७

१४३८६०

३२३५

१४

१८२८

१८

जालना

५८९२८

५६४७४

१०००

१४५३

१९

बीड

८९८२८

८४२३८

२१५६

३४२७

२०

लातूर

९०१२८

८५५९३

१८६२

२६६७

२१

परभणी

५११०४

४९३६९

१०३०

१४

६९१

२२

हिंगोली

१८०५८

१६५००

३८८

११६९

२३

नांदेड

८९९२१

८६०७९

२३६७

१४६८

२४

उस्मानाबाद

५९९९८

५७१०४

१४४१

७१

१३८२

२५

अमरावती

९२६९७

८८८७१

१४४६

२३७८

२६

अकोला

५७७९८

५५३७८

१०४१

१३७५

२७

वाशिम

४०७३३

३९२९८

६०५

८२७

२८

बुलढाणा

८१८६३

८११३२

५५५

१७१

२९

यवतमाळ

७५३५८

७३०६७

१६५०

६३७

३०

नागपूर

४९१९५२

४७७५५८

७१५८

६८

७१६८

३१

वर्धा

५८६७१

५५७३१

१०९८

१५१

१६९१

३२

भंडारा

५९८१६

५७८९९

१०३६

८७२

३३

गोंदिया

४०२८९

३९२८७

५१९

४७६

३४

चंद्रपूर

८७२२८

८४६१०

१४४३

११७३

३५

गडचिरोली

२८९८३

२७८६६

६१७

२८

४७२

 

इतरराज्ये/ देश

१४६

११८

२६

 

एकूण

५८७६०८७

५६०८७५३

१०३७४८

२८९३

१६०६९३

 


मनपा/जिल्हा कोरोना रुग्ण

अ.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६५५

७१३४९५

२२

१५०५५

ठाणे

१०५

९९३२६

१६२४

ठाणे मनपा

११२

१३३३०३

१८०४

नवी मुंबई मनपा

६३

१०८८०८

१६४८

कल्याण डोंबवली मनपा

१५४

१४१५१३

१९८०

उल्हासनगर मनपा

११

२०७०६

४७३

भिवंडी निजामपूर मनपा

१०९००

४५५

मीरा भाईंदर मनपा

७२

५४३५८

३३

१०४१

पालघर

१८८

४८४०२

१२

६९६

१०

वसईविरार मनपा

११६

७०८५७

१४०३

११

रायगड

४९२

९०२४६

६१

२०१६

१२

पनवेल मनपा

८८

६४९५८

११४४

 

ठाणे मंडळ एकूण

२०५८

१५५६८७२

१४५

२९३३९

१३

नाशिक

६६७

१५१९२८

२३८०

१४

नाशिक मनपा

८२६

२३०९४९

२५४०

१५

मालेगाव मनपा

१७

९९७९

२५०

१६

अहमदनगर

७४३

१९४१०९

१९

२५६३

१७

अहमदनगर मनपा

४१

६४३७८

१०४५

१८

धुळे

४४

२५६५८

२७८

१९

धुळे मनपा

२६

१९६२६

२४५

२०

जळगाव

९८

१०५७४६

१८१४

२१

जळगाव मनपा

२०

३२६९५

५८६

२२

नंदूरबार

३८९०६

८६८

 

नाशिक मंडळ एकूण

२४८६

८७३९७४

४०

१२५६९

२३

पुणे

७४७

२९६८९६

१९

४६७०

२४

पुणे मनपा

३६२

४८८३७९

७२९०

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२९

२४६३८८

१९४६

२६

सोलापूर

३७६

१३४४६६

११

२९८१

२७

सोलापूर मनपा

३३

३१९६०

१३७६

२८

सातारा

८४८

१७७५७५

१७

३४८१

 

पुणे मंडळ एकूण

२५९५

१३७५६६४

५२

२१७४४

२९

कोल्हापूर

१०५०

९४९२४

२५

३१४१

३०

कोल्हापूर मनपा

३९०

३३६२९

८४५

३१

सांगली

८९३

१०२१९८

१८

२३१९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१५१

३३१८९

९६६

३३

सिंधुदुर्ग

६१५

३२५१२

१५

७९७

३४

रत्नागिरी

६३२

५०६८९

१६

१२६३

 

कोल्हापूर मंडळ एकूण

३७३१

३४७१४१

७९

९३३१

३५

औरंगाबाद

९४

५६७४४

११०५

३६

औरंगाबाद मनपा

१४

९२१९३

२१३०

३७

जालना

९४

५८९२८

१०००

३८

हिंगोली

१८०५८

३८८

३९

परभणी

१८

३३०४४

६२२

४०

परभणी मनपा

१८०६०

४०८

 

औरंगाबाद मंडळ एकूण

२३०

२७७०२७

५६५३

४१

लातूर

३८

६७१०३

१३४६

४२

लातूर मनपा

१७

२३०२५

५१६

४३

उस्मानाबाद

१२३

५९९९८

१४४१

४४

बीड

१६७

८९८२८

१९

२१५६

४५

नांदेड

११

४६०७८

१४३१

४६

नांदेड मनपा

१३

४३८४३

९३६

 

लातूर मंडळ एकूण

३६९

३२९८७५

३३

७८२६

४७

अकोला

४३

२४८२९

४३७

४८

अकोला मनपा

४१

३२९६९

६०४

४९

अमरावती

१०३

५०००८

९१२

५०

अमरावती मनपा

२६

४२६८९

५३४

५१

यवतमाळ

१००

७५३५८

१६५०

५२

बुलढाणा

१११

८१८६३

५५५

५३

वाशिम

११

४०७३३

६०५

 

अकोला मंडळ एकूण

४३५

३४८४४९

१७

५२९७

५४

नागपूर

३९

१२८६१७

१८८७

५५

नागपूर मनपा

५६

३६३३३५

५२७१

५६

वर्धा

५६

५८६७१

१०९८

५७

भंडारा

५९८१६

१०३६

५८

गोंदिया

१६

४०२८९

५१९

५९

चंद्रपूर

५८

५८०७१

९७३

६०

चंद्रपूर मनपा

२६

२९१५७

४७०

६१

गडचिरोली

४८

२८९८३

६१७

 

नागपूर एकूण

३०३

७६६९३९

२२

११८७१

 

इतर राज्ये /देश

१४६

 

११८

 

एकूण

१२२०७

५८७६०८७

३९३

१०३७४८

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी