Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे तब्बल ७११ रुग्ण, एकट्या मुंबई शहरात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात

गेल्या काही दिवसांत संपलेले कोरोनाचे आव्हान पुन्हा समोर येताना दिसत आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमालीची वाढली असून एकट्या मुंबई शहरात सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे. तसेच आज राज्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

corona virus
कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांत संपलेले कोरोनाचे आव्हान पुन्हा समोर येताना दिसत आहे.
  • राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमालीची वाढली असून एकट्या मुंबई शहरात सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे.
  • तसेच आज राज्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

Corona in Maharashtra : मुंबई : गेल्या काही दिवसांत संपलेले कोरोनाचे आव्हान पुन्हा समोर येताना दिसत आहे.  राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमालीची वाढली असून एकट्या मुंबई शहरात सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे. तसेच आज राज्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

गेल्या २४ तासांत ७११ रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८६० वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ३६६ रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७७लाख ३५ हजार ७५१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ३ हजार ४७५ सक्रिय रुग्ण असून सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ५२६  इतकी आहे. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

 राज्यातील क्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ३४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०६४८८०

१०४२७८८

१९५६६

२५२६

ठाणे

७६८१०१

७५५७६९

११९१९

४१३

पालघर

१६३७११

१६०२७५

३४०७

२९

रायगड

२४४६०९

२३९५८१

४९४५

८३

रत्नागिरी

८४४४९

८१८८८

२५४६

१५

सिंधुदुर्ग

५७१६६

५५६२८

१५३३

पुणे

१४५४९०२

१४३४०६१

२०५४४

२९७

सातारा

२७८२२४

२७१५०७

६७१५

सांगली

२२७०६५

२२१३९८

५६६६

१०

कोल्हापूर

२२०४९५

२१४५८९

५९०४

११

सोलापूर

२२७०७४

२२११९४

५८७८

१२

नाशिक

४७२९०७

४६३९८३

८९११

१३

१३

अहमदनगर

३७७७४२

३७०४८३

७२४२

१७

१४

जळगाव

१४९५३३

१४६७६८

२७६१

१५

नंदूरबार

४६६१५

४५६५३

९६२

१६

धुळे

५०७५७

५००८७

६७०

१७

औरंगाबाद

१७६५४८

१७२२६१

४२८४

१८

जालना

६६३३०

६५१०६

१२२४

१९

बीड

१०९२१२

१०६३२२

२८८४

२०

लातूर

१०४९१७

१०२४२८

२४८९

२१

परभणी

५८५७२

५७२९३

१२७९

२२

हिंगोली

२२१७६

२१६६१

५१४

२३

नांदेड

१०२६७३

९९९६६

२७०४

२४

उस्मानाबाद

७५१६४

७३०२२

२१३९

२५

अमरावती

१०५९६३

१०४३३८

१६२४

२६

अकोला

६६१८३

६४७१३

१४७०

२७

वाशिम

४५६४०

४४९९२

६४१

२८

बुलढाणा

९२०२१

९११८५

८३६

२९

यवतमाळ

८१९८२

८०१६१

१८२०

३०

नागपूर

५७६४५८

५६७२२२

९२१५

२१

३१

वर्धा

६५६७७

६४२६७

१४०८

३२

भंडारा

६७९४५

६६८०१

११४२

३३

गोंदिया

४५४२१

४४८३४

५८७

३४

चंद्रपूर

९८८४३

९७२३९

१५९२

१२

३५

गडचिरोली

३६९८७

३६२५७

७२६

 

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

 

एकूण

७८८७०८६

७७३५७५१

१४७८६०

३४७५

 

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात ७११ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८७,०८६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

५०६

१०६४८८०

१९५६६

ठाणे

११८११९

२२८९

ठाणे मनपा

४५

१९०१०३

२१६३

नवी मुंबई मनपा

३०

१६७२२४

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१०

१७६२५५

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५२७

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५२

४९६

मीरा भाईंदर मनपा

१०

७६७२१

१२२७

पालघर

६४६८६

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०

९९०२५

२१६३

११

रायगड

१३८३८०

३४६३

१२

पनवेल मनपा

१०

१०६२२९

१४८२

 

ठाणे मंडळ एकूण

६३५

२२४१३०१

३९८३७

१३

नाशिक

१८३७६३

३८१४

१४

नाशिक मनपा

२७८१३२

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१२

३४५

१६

अहमदनगर

२९७१३३

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६०९

१६४५

१८

धुळे

२८४६९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९१७

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१६

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

 

नाशिक मंडळ एकूण

१२

१०९७५५४

२०५४६

२३

पुणे

४२५७९४

७२०४

२४

पुणे मनपा

३३

६८१२९७

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७८११

३६२७

२६

सोलापूर

१८९९०२

४३२२

२७

सोलापूर मनपा

३७१७२

१५५६

२८

सातारा

२७८२२४

६७१५

 

पुणे मंडळ एकूण

४५

१९६०२००

३३१३७

२९

कोल्हापूर

१६२१५९

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३६

१३२६

३१

सांगली

१७४७९७

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६८

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१६६

१५३३

३४

रत्नागिरी

८४४४९

२५४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१७५

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७४२

२३४३

३७

जालना

६६३३०

१२२४

३८

हिंगोली

२२१७६

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२४

४६४

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६२६

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६४

२१३९

४४

बीड

१०९२१२

२८८४

४५

नांदेड

५१९४४

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२९

१०४६

 

लातूर मंडळ एकूण

३९१९६६

१०२१६

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३१९

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४४

६१९

५१

यवतमाळ

८१९८२

१८२०

५२

बुलढाणा

९२०२१

८३६

५३

वाशिम

४५६४०

६४१

 

अकोला मंडळ एकूण

३९१७८९

६३९१

५४

नागपूर

१५०९७३

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४८५

६११७

५६

वर्धा

६५६७७

१४०८

५७

भंडारा

६७९४५

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५६०५

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९८७

७२६

 

नागपूर एकूण

८९१३३१

१४६७०

 

इतर राज्ये /देश

१४४

११३

 

एकूण

७११

७८८७०८६

१४७८६०

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी